satara | सातार्‍यात सलग चौथ्या दिवशी वळिवाच्या जोरदार सरी

सातारा (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सोमवारी वळिवाच्या जोरदार सरी कोसळल्या. सातारा शहरात सलग चौथ्या दिवशी ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. पाऊस आल्यानंतर शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. आरटीओ ऑफिस परिसरात झाडाची फांदी रस्त्यावर कोसळून, वाहतूक विस्कळीत झाली होती. अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे वारंवार तयार होत असल्याने, 16 मेपर्यंत पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने … Read more

..म्हणून पाकिस्ताननेही अरबी समुद्रातली गस्त वाढवली

नवी दिल्ली – अरबी समुद्रामध्ये हौथी बंडखोरांकडून व्यापारी मालवाहतूक करणार्‍या जहाजांवरील हल्ले वाढल्यामुळे आता पाकिस्ताननेही अरबी समुद्रातील गस्त वाढवली आहे. अरबी समुद्रात अलीकडेच झालेल्या सागरी सुरक्षेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सागरी गस्तीसाठी पाकिस्तानच्या गस्त नौका आणि टेहळणी जहाजे तैनात केली आहेत, असे पाकिस्तानच्या नौदलाने सांगितले. सोमालियाच्या किनार्‍याजवळ जहाजाचे अपहरण झाल्याच्या वृत्तानंतर भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने बहरीनला जाणार्‍या बल्क … Read more

Cyclones : अरबी समुद्रात एकाच वेळी दोन चक्रीवादळे; भारतीय हवामान खात्याने दिली माहिती

Cyclones – गेल्या आठवड्यात 20 ऑक्‍टोबर रोजी अरबी समुद्रात (Arabian Sea) तयार झालेले हे चक्रीवादळ (Cyclones) 23 ऑक्‍टोबर रोजी येमेनच्या किनारपट्टीवर धडकले. त्याच वेळी, 21 ऑक्‍टोबर रोजी, बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ हमून तयार झाले जे 24 ऑक्‍टोबर रोजी बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकले. अरबी समुद्रात एकाच वेळी आलेली दोन चक्रीवादळे ग्लोबल वॉर्मिंगमुळे दुर्मिळ असल्याचे हवामान खात्याने … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रामध्ये स्मारक उभारण्यामधील अडथळे दूर करणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

बीड :- छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रामध्ये सर्वोत्तम असे स्मारक उभारण्यासाठी येत असलेले अडथळे दूर करण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवरील याबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयाकडे आणण्यात आले आहे. उच्च न्यायालयात पर्यावरण पूरक काम करून शिवस्मारक पूर्ण करण्यात येईल, अशी बाजू सरकारतर्फे पटवून देण्यात येईल. स्व. विनायक मेटे यांचे शिवस्मारक उभारणीचे स्वप्न पूर्ण करण्यात येईल, असा … Read more

मान्सून आला!!! मोसमी पाऊस सक्रिय; महाराष्ट्र व्यापणार

पुणे – केरळमध्ये आगमननंतर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे थबकलेल्या मान्सुन अर्थात नैर्ऋत्य मोसमी पावसाने शनिवारी अखेर महाराष्ट्रात आगेकूच केली. याबाबत भारतीय हवामन विभाभागाने आनंदवार्ता दिली आहे. शनिवारी मान्सूनने भारताचा बहुतांश भाग व्यापला. यात कोकण किनारपटी, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक ते मध्यम पाऊस झाला. तर, मराठवाड्याचा काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील … Read more

भारतात ४८ तासांत धडकणार बिपरजॉय चक्रीवादळ; गुजरातला ऑरेंज अलर्ट जारी

गुजरात – अरबी समुद्रात बिपारजॉय चक्रीवादळचा धोका वाढत आहे. हळूहळू हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ येत्या काही दिवसांत अधिक तीव्र चक्रीवादळात बदलणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 13 जून 2023 रोजी मध्यरात्री 2.30 वाजता ईशान्य आणि … Read more

अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्‍यता; केरळातील मान्सुन स्थितीवरही विपरीत परिणाम शक्‍य

नवी दिल्ली – गुजरातमधील पोरबंदरच्या दक्षिणेकडील आग्नेय अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्‍यता आहे असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. या चक्रीवादळाला बिपरजॉय हे नाव बांगलादेशने दिले आहे. हवामान कार्यालयाने सांगितले की, समुद्रातील हा कमीदाबाचा पट्टा गोव्याच्या पश्‍चिम-नैऋत्येस सुमारे 950 किमी, मुंबईपासून 1,100 किमी, पोरबंदरपासून 1,190 किमी आणि … Read more

Sagar Samrat : सागर सम्राटच्या नव्या यंत्रणेद्वारे समुद्रातून तेल व वायू उत्पादन सुरू

नवी दिल्ली – तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने मंगळवारी सांगितले की, सागर सम्राटने अरबी समुद्रात तेल आणि वायूचे उत्पादन सुरू केले आहे. सागर सम्राटची ऑफशोर ड्रिलिंग रिग 23 डिसेंबर 2022 रोजी मोबाईल ऑफशोर प्रोडक्‍शन युनिट (मोपू) म्हणून कार्यान्वित करण्यात आली. सागर सम्राट जॅकअपद्वारे व्यवस्थापित केले जाते, ते सन 1972 पासून कार्यान्वित करण्यात आले असून, मुंबईजवळील … Read more

पाकिस्तानी सैनिकांनी 9 भारतीयांना बुडत्या जहाजातून वाचवले; अरबी समुद्रातील घटना

इस्लामाबाद – अरबी समुद्रात भारताचे एक मोठे जहाज बुडाले. या जहाजावर 10 क्रू मेंबर्स होते. त्यापैकी 9 जणांना वाचविण्यात यश आले असून एकचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान, पाकिस्तान नौदलाने 9 क्रू मेंबर्सना वाचवल्याचा दावा केला आहे. अरबी समुद्रात भारताचे जहाज बुडाल्यानंतर आम्ही मदतीसाठी तात्काळ धाव घेतली, असे पाकिस्तान नौदलाकडून सांगण्यात आले आहे. पाकिस्तानी … Read more

भारत-फ्रान्स यांचा अरबी समुद्रात “वरुण’ नौदल सराव सुरू

नवी दिल्ली – यावर्षी 30 मार्च ते 3 एपिल या कालावधीत अरबी समुद्रात भारतीय आणि फ्रेंच नौदलाचा “वरुण-2022′ द्वैवार्षिक संयुक्त युद्ध सराव सुरू झाला. दोन्ही नौदलांच्या द्वैवार्षिक संयुक्त युध्द सरावाची सुरुवात 1993 मध्ये करण्यात आली. वर्ष 2001 मध्ये या सरावाला वरुण असे नाव देण्यात आले. दोन्ही देशांची जहाजे, पाणबुड्या, सागरी गस्त घालणारी विमाने, लढाऊ विमाने … Read more