पुणे जिल्हा : महावितरणाच्या मनमानी कारभारामुळे नागरिक हैराण

भैरवनाथवाडी येथे तीन दिवसापासून वीज खंडीत बारामती – अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बारामती तालुक्यातील मेडद हद्दीतील, भैरवनाथवाडी येथे गेले तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. मात्र अद्याप येथील भागात लाईट आली नाही. महावितरण कंपनीचे अभियंता, अधिकारी मात्र नुस्ती बघायची भूमिका घेत आहे. त्यामुळे महावितरणाच्या या मनमानी कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तीन दिवसांपासून … Read more

पुणे जिल्हा : दुधाच्या दरात कपात-वाढ मनमानीने

उत्पादकांचे म्हणणे : दूधसंस्थांनी समानता आणण्याची मागणी राजगुरूनगर – दूध विभिन्न दूध संकलन केंद्रावर नेल्यास, त्याचा ‘फॅट’ आणि ‘एसएनएफ’ वेगळा येतो. कारण मोजमाप यंत्रे एकसारखी नाहीत. दुधाची ‘फॅट’ आणि एसएनएफ’च्या अंकात कमी-जास्त झाल्यास शेतकर्‍यांना त्याचा फटका बसतो. त्यामुळे, दूधसंस्था दरात मनमानी पद्धतीने कपात अथवा वाढ करतात. त्यात समानता असावी, अशी मागणी खेड तालुक्यातील शेतकरी करीत … Read more