Horoscope 09 JUNE 2024 : आजचे भविष्य ( 09 JUNE 2024 )
मेष : आनंदी व उत्साही दिवस. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. वृषभ : मतभेदाची शक्यता. नवीन हितसंबंध जोडले जातील. मिथुन : कमी श्रमात जास्त यश. महत्त्वाची बातमी कळेल. कर्क : प्रियजनांचा सहवास लाभेल. विरंगुळा लाभेल. सिंह : कंटाळवाना दिवस. कामे विनाकारण लांबतील. कन्या : कामात गुप्तता राखा. दगदगीचा दिवस. तूळ : मजेत वेळ जाईल. सुवार्ता कळेल. … Read more