आजचे भविष्य ( मंगळवार, २० जुलै २०२१)

मेष : नोकरीत आपला मतलब साध्य करण्यासाठी सहकाऱ्यांची खुशामत करावी लागेल. प्रवास घडतील. वृषभ : निर्णयात गल्लत होण्याची शक्‍यता आहे. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावी लागतील. मिथुन : केलेल्या कामाचे पैसे आता मिळतील. तरुणांना हट्टी स्वाभाव उफाळून येईल. सामंजस्याने प्रश्‍न सोडवा. कर्क : व्यवसायात बाजारातील चढउतारांकडे लक्ष ठेवावे लागेल. कृती घाईने करून चालणार नाही. … Read more

Horoscope | आजचे भविष्य ( शनिवार : १७ जुलै २०२१)

मेष : सलोख्याचे संबंध राहतील याची काळजी महिलांनी घ्यावी. घरात शुभकार्ये ठरतील. प्रवास घडेल. वृषभ : कधी शक्ती तर कधी युक्तीने कामे हातावेगळी कराल. नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. मिथुन : व्यवसायात कामात आवश्‍यक व योग्य व्यक्तिंकडून सहकार्य मिळाल्याने तुमचा कामाचा हुरूप वाढेल. कर्क : नोकरीत परदेशगमनाची संधी चालून येईल. लाभ घ्या. वरिष्ठ न मागता … Read more

Horoscope | आजचे भविष्य ( शुक्रवार : १६ जुलै २०२१)

मेष : खरेदीचे बेत सफल होतील. तरुणांना कर्तृत्व दाखवण्यास वाव मिळेल. सहवासात वेळ मजेत जाईल. वृषभ : मुलांच्या बाबतीत समाधानाने रहाल. विनाकारण धावपळ, दगदग पात्र टाळा. रागावर नियंत्रण ठेवावे. मिथुन : कामात यश मिळाल्याने उत्साह व जोम राहील. प्रकृतीमान सुधारेल. मानसिक समाधान मिळेल. कर्क : बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. घरात तुमचे धोरण … Read more

असा जाणार उर्वरित जुलै महिना.. वाचा सर्व १२ राशींचे भविष्य

पुणे – जुलै महिना ज्येष्ठ आणि आषाढ या मराठी महिन्यात विभागला गेला आहे. महिन्यात आषाढी एकादशी ,गुरुपौर्णिमा अशा दोन महत्त्वपुर्ण तिथी या महिन्यात असुन या  महिन्याच्या मध्या पर्यंत रवी मिथुनेत आणि महिन्याच्या मध्या नंतर कर्क राशीत रवीचे भ्रमण राहणार आहे. मंगळ तब्बल एक मास कर्क राशीत आहे. बुध सुद्धा अनुक्रमे मंगळा सोबत कार्केतच असणार आहे. … Read more

सासू-सासऱ्याच्या स्मरणार्थ सुनेने उभारले वृद्धाश्रम

मेढा – समाजातील सध्याच्या परिस्थिती पाहिली तर वृद्धापकाळात आई-वडिलांचा सांभाळ करण्याऐवजी मुलांकडून त्यांची हेटाळणीच होत असल्याचे पहावयास मिळते. समाजातील ही परिस्थिती कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेष म्हणजे पोटची मुलेच आई वडिलांकडे पाठ फिरवत असल्याने सुनांकडून काय अपेक्षा करणार? असा प्रश्‍न निर्माण होत असतानाच जावली तालुक्‍यातील बिभवी येथे एका सुनेने आपल्या सासू सासऱ्यांच्या आठवणीत वृद्धाश्रमाची … Read more

आजचे भविष्य

मेष : निर्णय योग्य ठरतील. मानसन्मान मिळेल. वृषभ : आनंदी व उत्साही दिवस. कामात प्रतिष्ठा मिळेल. मिथुन : श्रमसाफल्य. कामात हुरूप वाढेल. कर्क : कामात व्यग्न राहाल. कामाचा आनंद मिळेल. सिंह : अपेक्षा पूर्ण  होतील. चांगली बातमी समजेल. कन्या : खिशावर ताण येईल. पैशाचे गणित कोलमडेल. तूळ : अव्यवहारी वागू नका. भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्या. वृश्चिक : अपेक्षित बदल कराल. कामे वेळेत पूर्ण होतील. … Read more

आजचे भविष्य

मेष : अंदाज अचूक ठरतील. पैशाचे व्यवहारात दक्ष राहा. वृषभ : आनंदी व उत्साही दिवस. पैसे मिळतील. मिथुन : कार्यतत्पर राहावे. वरिष्ठांची मर्जी राखाल. कर्क : मनपसंत व्यक्तींचा सहवास. नवीन अनुभव घ्याल. सिंह : गृहसौख्य लाभेल. आप्तेष्ट भेटतील. कन्या : मेजवानीचा योग. घराची सजावट कराल. तूळ : प्रियकरासोबत आस्वाद घ्याल. कमी श्रमात जास्त यश. वृश्चिक : प्रसन्नता लाभेल. सकारात्मक दृष्टीकोन राहील. धनु : महत्वाकांक्षा वाढेल. … Read more