शंभू बॉर्डरवर आरपारची लढाई ! 1200 ट्रॅक्टर अन् जेसीबीसह १४ हजार शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा ; अश्रुधुराच्या नळकांड्यांचा पोलिसांकडून पुन्हा वापर

Farmers Protest on Shambhu Border।

Farmers Protest on Shambhu Border। सरकारसोबतची चार चर्चा अनिर्णित संपल्यानंतर आज शेतकरी पुन्हा दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. शेतकरी आंदोलनात सहभागी 14 हजार शेतकरी आज पुन्हा आपल्या 1200 ट्रॅक्टरसह पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शंभू आणि खनौरी सीमेवर विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अश्रुधुराच्या नळकांड्यांचा पुन्हा वापर  Farmers Protest on Shambhu Border। … Read more

“शेतकऱ्यांच्या मागण्यावर..” कृषीमंत्री अर्जून मुंडा यांनी स्पष्ट केली भूमिका

नवी दिल्ली – शेतकऱ्यांनी ज्या मागण्या पुढे करीत आंदोलन पुकारले आहे त्या मागण्यांवर विचार करून निर्णय घेण्यासाठी आम्हाला वेळ लागेल असे केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटले आहे. त्यांच्या मागण्यांवर विविध घटकांशी चर्चा करावी लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा देताना केंद्रीय मंत्री म्हणाले, आम्हाला शेतकऱ्यांच्या हिताची काळजी आहे. … Read more

Arjun munda : अर्जुन मुंडा बनले भारताचे नवे कृषीमंत्री ; नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह दोन मंत्र्यांचे राजीनामे मंजूर

Arjun munda : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल आणि रेणुका सिंह सरुता यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. आता केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा (Arjun munda) यांच्याकडे कृषी मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. राज्यमंत्री … Read more