पुणे | आर्म्ड फोर्स मेडिकलच्या तुकडीचा पदवीदान समारंभ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजच्या (एएफएमसी) ५८व्या तुकडीचा पदवीदान समारंभ गुरूवारी दिमाखात झाला. यावेळी झालेल्या परेडचा आढावा सशस्त्र सेना वैद्यकीय सेवाचे महासंचालक आणि कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल दलजीत सिंग यांनी घेतला. ५८व्या तुकडीचे ११२ वैद्यकीय पदवीधर सशस्त्र दलात दाखल झाले. या पदवीधरांनी कॅप्टन देवाशिष शर्मा या एएफएमसी मधील परेड ग्राउंडवर परेड केली. … Read more

पुणे | एएफएमसीच्या अधिष्ठातापदी मे. जनरल गिरीराज सिंह

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज’च्या (एएफएमसी) धिष्ठातापदी मेजर जनरल गिरीराज सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांची उपकमांडट म्हणूनही नियुक्ती झाली आहे. सिंह हे एएफएमसीच्या १९८९ बॅचचे विद्यार्थी आहेत. त्यांनी वैद्यकशास्त्रतील एम.डी.पर्यंत शिक्षण घेतले आहे. ते रेडिओ डायग्नोसिसमध्ये डीएनबी आहेत आणि त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), नवी दिल्ली … Read more

PUNE: राष्ट्रपतींनी केला महिला अधिकार्‍यांचा विशेष सन्मान

पुणे – ‘आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज’मधून शिक्षण घेऊन देशसेवेत दाखल झालेल्या अनेक महिला अधिकार यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गौरवपूर्ण उल्लेख करून विशेष सन्मान केला. ‘एएफएमसी’ या संस्थेतील माजी विद्यार्थिनी पुनीता अरोरा या सैन्यात पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल बनल्या आहेत. भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला एअर मार्शल पद्मा बंदोपाध्याय याही या संस्थेच्या कॅडेट आहेत. अशा अनेक … Read more