छोटे छोटे ताणतणाव घेणे आरोग्यासाठी फायदेशीर

प्रतिकारक क्षमता वाढते आणि मेंदूही राहतो तरुण वॉशिंग्टन : आधुनिक जगातील स्पर्धात्मक वातावरणामुळे ताणतणाव आता कोणालाही नवीन राहिलेले नाहीत. हे ताण-तणाव आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा इशारा अनेक वेळा देता येतो पण आता एका नवीन संशोधनाप्रमाणे आधुनिक काळामध्ये छोटे छोटे ताण-तणाव घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते . त्या ताणतणावांमुळे माणसाची प्रतिकारक्षमता वाढते आणि त्याचा मेंदूही दीर्घकाळ तरुण … Read more

कांद्याचा रस खरच नवीन केस वाढवतो का? अभ्यासात आढळले ‘हे’ तथ्य !

मुंबई : तरुणवर्गात सध्या केस गळण्याची समस्या सर्रास दिसून येत आहे. दर पाच तरुणांपैकी एकाला केस लवकर गळणे, लहान वयात टक्कल पडणे या समस्या दिसतात. ज्यासाठी खराब जीवनशैली, आहारातील समस्या आणि रसायनयुक्त पदार्थांचा अतिवापर ही प्रमुख कारणे आहेत. ही समस्या टाळता येईल का? केसगळती रोखण्यासाठी आणि नवीन केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी लोक अनेक घरगुती उपाय … Read more

तुम्हीही कॉफी पिण्याचे शौकीन आहात? सावधान, कॉफीचे अतिरिक्त सेवन ठरू शकते घातक !

मुंबई : आपल्यापैकी बहुतांश लोकांना कॉफी प्यायला आवडते. कॉफी पिणे ही काही लोकांची गरज बनली आहे. कॉफी अनेक पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. कॉफी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे कामाचा थकवा घालवण्यासाठी अनेकांना कॉफीचे सेवन करायला आवडते. पण जास्त प्रमाणात कॉफी घेतल्याने आरोग्याला फायद्याऐवजी हानी पोहोचते. जास्त कॉफी प्यायल्याने शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो. त्यामुळे कॉफीचे … Read more

मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढली; तुमच्या मुलाकडून अशा चुका होत आहेत का? ताबडतोब दुरुस्त करा !

नवी दिल्ली : मुलांमध्ये वाढत्या लठ्ठपणाची समस्या कालांतराने अतिशय गंभीर असल्याचे आरोग्य तज्ज्ञ मानतात. बालपणातील लठ्ठपणा हा विविध प्रकारच्या गंभीर आरोग्य समस्यांमध्ये प्रमुख घटक म्हणून ओळखला जातो. लठ्ठपणा असलेल्या मुलांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल होण्याचा धोका जास्त असतो. या परिस्थितीमुळे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्याच्या समस्याही वाढतात. यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ … Read more

हृदयविकाराचा धोका ६० टक्क्यांनी कमी करेल ‘हे’ आरोग्यदायी तेल!

नवी दिल्ली : व्यस्त जीवनशैली आणि खाण्याच्या वाईट सवयींमुळे अलिकडच्या वर्षांत हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सुमारे दशकभरापूर्वी वयाशी संबंधित आजार म्हणून ओळखले जाणारे हृदयविकार आता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वाढत्या कोलेस्टेरॉलची पातळी सर्व वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढवत आहे. रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने कोरोनरी आर्टरी डिसीज, हार्टफेल, स्ट्रोक किंवा … Read more

वजन कमी करण्यापासून ते अशक्तपणा रोखण्यापर्यंत रवा खाण्याचे ‘हे’ आठ आश्चर्यकारक फायदे !

नवी दिल्ली : रव्याचा समावेश आपल्या आहारात असतोच. नाश्त्याला पुडिंग, उपमा, रवा इडली, डोसा, उत्तपम, शिरा, लाडू असे विविध पदार्थ रव्यापासून बनतात. पण तुम्हाला हे माहित आहे का की खाण्यात चवदार असण्याबरोबरच रव्यापासून बनवलेले पदार्थ आरोग्यासाठीही फायदेशीर असतात? रवा हे फायबर, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, ई, प्रथिने, लोह आणि इतर खनिजे समृध्द आहे. याव्यतिरिक्त, त्यात चरबी, … Read more

काय सांगताय ? स्ट्रेसमुळेही वजन वाढते?

नवी दिल्ली : तणाव हे तुमचे वजन वाढण्याचे मुख्य कारण बनू शकते, असे कुणी म्हटल्यास तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र हे एका अभ्यासानंतर स्पष्ट झाले असल्यामुळे वाढते स्ट्रेस किंवा तणाव मानसिकच नव्हे तर शारीरिकदृष्ट्या देखील घातक ठरू शकते. जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा शरीरातील कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे तुमच्या रक्तातला ग्लुकोज बाहेर पडतो. … Read more

फिट दिसणाऱ्या तरुणांना का येतो हार्ट अटॅक?

नवी दिल्ली: भारतीय टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कलाकार सिद्धार्थ शुक्ला यांच्या निधनानंतर तरुण वयातील आणि फिट दिसणाऱ्या तरुणांना हार्टअटॅकचा बळी का व्हावे लागते असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये भारतात तरुण वयात हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे असेही या निमित्ताने समोर आले आहे. चाळिशीच्या आसपास तंदुरुस्त शरीर आणि सुखी जीवन हे … Read more

पांढरे केस आणि तणाव यांचा थेट संबंध; जाणून घ्या संशोधनातील आणखी माहिती

न्यूयॉर्क : तणाव आणि चिंता यांचा मानवी शरीरावर अनिष्ट परिणाम होतो, हे आरोग्य विज्ञानाने सिद्ध केले असले तरी आता हा तणाव माणसाचे केस पांढरे होण्यालाही कारणीभूत असतो ही गोष्ट समोर आली आहे. अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात हा निष्कर्ष काढण्यात आला असून जर माणूस तणावमुक्त झाला तर त्याचे पांढरे केस पुन्हा काळे होऊ लागतात असेही त्यांनी … Read more

झोपण्यापूर्वी राग,भांडण संपल्यास दीर्घायुष्य लाभते

वॉशिंग्टन: दिवसभरात विविध कारणांनी आलेला राग किंवा विविध कारणांनी झालेली भांडणे याला जर रात्रीं झोपे पूर्वी पूर्णविराम मिळाला तर त्या व्यक्तीला दीर्घायुष्य लाभते अशा प्रकारचे संशोधन समोर आले आहे. अमेरिकेच्या ओरेगोन स्टेट यूनिवर्सिटी ने आपल्या संशोधनात हा दावा केला आहे विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी 32 ते 84 या वयोगटातील विविध लोकांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला असून … Read more