शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काय खावे आणि काय नाही?

जर तुम्ही टाईप 2 मधुमेहाचे रुग्ण असाल, तर तुम्हाला चांगलेच माहीत आहे की रक्तातील साखर राखण्यासाठी निरोगी आहार घेणे फार महत्वाचे आहे. निरोगी आहारामुळे साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच तुमचे वजन नियंत्रणात राहते. मधुमेही रुग्णांनी स्टार्च आणि साखरेचे सेवन टाळावे. परंतु अनेक वेळा गैरसमजांमुळे लोक पौष्टिक आहाराचे सेवन करत नाहीत. कोणत्या गोष्टी खाव्यात … Read more

मुळा खाण्याचे काही खास फायदे

महाराष्ट्रात भाजी-भाकरीसोबत कांदा-मुळा आवडीने खाल्ला जातो. अनेकजण मुळ्याची भाजी किंवा मुळ्याची कोशिंबीर ताटात आली की नाक मुरडतात. मात्र, मुळा आणि मुळ्याची पाने गुणकारी असून त्याचा भरपूर फायदा आहे. सॅलड किंवा भाजी दोन्ही रूपात मुळा गुणकारी आहे. मुळ्यात प्रोटिन, कॅल्शियम, गंधक, आयोडिन आणि लोह भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. यात सोडियम, फॉस्फरस, क्लोरीन आणि मॅग्नेशियमही असते. मुळ्यात … Read more

उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ, थकवा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

आपल्यापैकी अनेकांना मोबाईल आणि लॅपटॉपवर बऱ्याचवेळ काम करावे लागते. आजकाल सर्व काही ऑनलाईन झाले आहे. त्याचा आपल्या डोळ्यांवर सर्वाधिक परिणाम होतो. आपले डोळे अतिशय संवेदनशील असतात. अशा परिस्थितीत त्यांची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. त्यामध्येही बऱ्याचजणांची अपुर्ण झोप होते. त्याचा सर्व परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. यामुळे आपल्या डोळ्यांची विशेष काळजी घ्यायला हवी. कोल्ड कॉम्प्रेस कोल्ड … Read more

मेथी आहे उत्तम दर्जाचं टॉनिक…

मेथी मुबलक प्रमाणात मिळते. मात्र तिच्या कडू चवीमुळे कित्येक जण मेथीला नाक मुरडतात. पण ही मेथीची भाजी अतिशय गुणकारी आहे. मधुमेह, अंगदुखी, संधिवात, आम्लपित्त यांसारख्या विकारांवर मेथी अत्यंत गुणकारी आहे. अशा या मेथीचे आणखी कोणते औषधी गुणधर्म आहेत हे जाणून घेऊया. चवीला अत्यंत कडू; परंतु आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हितावह असा मेथीचा गुणधर्म आहे. मधुमेहाला आटोक्यात … Read more

मानसिक आरोग्यासाठी धूम्रपान धोकादायकच!

भारतातील बहुतेक धूम्रपान करणा-यांसाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे धूम्रपान सोडणे. लोक धूम्रपान सोडण्यासाठी खूप प्रयत्न करतात, पण त्यांना धूम्रपान सोडणे शक्य होत नाही. धूम्रपान करणारे लोक केवळ शारीरिकच नाही तर मानसिक तणावाला अधिक बळी पडतात. चूझ लाइफ या अभ्यासानुसार, धूम्रपान करणा-या लोकांची वर्तणूक ते न करणा-या लोकांच्या तुलनेत २०० टक्के अधिक अतिसंवेदनशील असते. एवढेच नाही … Read more

केस गळत असतील तर “हे’ खाऊ नका

बदलत्या जीवनशैली मुळे आणि आहारामुळे सध्या प्रत्येक व्यक्ती केसांच्या गळतीने त्रस्त आहे. बराच काळ उपचार घेऊन देखील ही समस्या काही कमी होत नाही. यासाठी आपल्याला आपल्या आहारात अशा काही गोष्टी टाळाव्या लागतील ज्यांच्या मुळे केसांची गळती अधिक वाढेल. चला तर मग जाणून घेऊ या की अशा कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये. 1 तळकट खाणे- जर … Read more

चिमूटभर हळदीने नष्ट होतील विविध आजार

चार हजार वर्षापूर्वीपासून हळदीचा वापर केला जात आहे. यामधील कक्र्युमिनसारखे अनेक औषधी गुणधर्म गंभीर आजारांपासून आपला बचाव करतात. हळदीला दुस-या औषधी पदार्थामध्ये मिसळून वापरल्यास त्याचे अनेक फायदे होतात.. मजबूत हाडे : अर्धा चमचा हळद, अर्धा ग्लास कोमट दुधामध्ये मिसळून झोपण्यापूर्वी प्यायल्याने हाडे मजबूत होतात. मजबूत हिरडय़ा : अर्धा चमचा हळद, चिमुटभर मीठ आणि एक चमचा … Read more

मधुमेह : बेसुमार आणि शारीरिक सक्रियतेचा अभाव

आज मधुमेह भारतातील सर्वाधिक वेगाने वाढत असलेली आरोग्य समस्या आहे. जगभरातील एकूण मधुमेहींपैकी ४९ टक्के मधुमेही भारतात असून, ही संख्या २०१७ मध्ये ७२ दशलक्षांवर गेली होती. दुर्दैवाने ही आकडेवारी २०२५ पर्यंत दुप्पट म्हणजे १३४ दशलक्षांवर जाईल, असा अंदाज आहे. हा एक गंभीर आजार असून त्यासाठी दीर्घकालीन बहुपेडी शिस्त व काळजी गरजेची असते. या आजाराचा रोगग्रस्तपणा, … Read more

ताक रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते

शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावुन … Read more

मधुमेहामुळे डोळ्यांवर होणारा परिणाम

मधुमेहामुळे हृदय, मूत्रपिंड, आतडं या शरीरांतर्गत अवयवांचं तंत्र बिघडतंच. पण मधुमेहाचा सर्वात जास्त परिणाम होतो तो डोळ्यांवर. मधुमेह जसा वाढतो, कमी होतो तसा तो दृष्टीवर परिणाम करतो. कधी कधी चष्म्याचा नंबर अचानक वाढतो. तर कधी कधी रुग्णात काचबिंदूचाही त्रास होतो. मुख्य म्हणजे मधुमेह असणा-या व्यक्तींनी डोळ्यांची काळजी वेळेत न घेतल्यास कायमचं अंधत्वही येऊ शकतो. नियंत्रणात … Read more