आरोग्य वार्ता : उन्हाळात स्वःताला जपा नाही तर होऊ शकतात हे गंभीर आजार

सर्व ऋतूंमध्ये उन्हाळा ऋतू हा सर्वात उष्ण असतो. बहुतेक उष्णकटिबंधीय देशात ज्या ऋतूला घाबरतात तो ऋतू म्हणजे उन्हाळा आहे, तर थंड देशांना आनंद देणारा हा ऋतू आहे. रात्री सूर्यास्त झाल्यानंतरही, उन्हाळ्यात तापमान उबदार राहते वर्षाच्या या ऋतमध्ये दिवस उबदार, तापलेले आणि मोठे असतात, तर रात्री लहान असतात. सामान्यपणे उन्हाळा आला की काही हमखास होणारे हंगामी … Read more

महिलांना अल्झायमर रोगाचा धोका जास्त ? जाणून घ्या कारणे आणि खबरदारी

वृद्धत्वामुळे विविध प्रकारच्या न्यूरोलॉजिकल आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. अल्झायमर रोग हा त्यापैकी एक आहे, एका अंदाजानुसार, अमेरिकेत 6.2 दशलक्षाहून अधिक लोक या समस्येचे बळी आहेत. त्याचा धोका भारतातही वाढताना दिसत आहे. अल्झायमर रोगामध्ये, मेंदू संकुचित होतो (शोष) ज्यामुळे मेंदूच्या पेशी मरतात. अल्झायमर हे स्मृतिभ्रंशाचे सर्वात सामान्य कारण मानले जाते ज्यामध्ये विचार, वागणूक आणि दैनंदिन कामे … Read more

डोकेदुखी, मायग्रेनकडे अजिबात दुर्लक्ष नको

जर तुम्ही डोकेदुखी हलक्‍यात घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे. जास्त डोकेदुखी हे मायग्रेन या आजाराचे लक्षण आहे. डोकेदुखी मायग्रेन महिन्यात 8 दिवस हृदयविकाराचा धोका, उच्च रक्तदाब तुम्हाला महिन्यातून आठ किंवा अधिक दिवस डोकेदुखीचा त्रास होतो का? तर हे एक चिंताजनक लक्षण आहे, कारण हे मायग्रेनचे कारण आहे. मायग्रेन जेव्हा तीव्र मायग्रेनमध्ये … Read more

आरोग्य वार्ता : पिगमेंट व चेहऱ्यावरील वांग

सौंदर्य टिकवून ठेवणं प्रत्येक स्त्रीला आवड आहे. स्त्री असो वा पुरुष विशेष करून नेहमीच चेहऱ्याची काळजी घेत असतात. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. जाहिराती बघून आपण प्रॉडक्‍ट विकत घेतो. बऱ्याच वेळा आपल्याला माहीत नसते की, आपण जे सौंदर्यप्रसाधन विकत घेतो ते आपल्या चेहऱ्याच्या पोत नुसार योग्य आहे किंवा नाही. आजकाल मार्केटमध्ये शेकडो … Read more

आरोग्य वार्ता : लहान मुलांचे दंतोपचार

हल्ली आपण बघतोय की नवीन पालकांमध्ये मुलांचा दातांबद्दल बऱ्याच शंका असतात. बऱ्याचदा लहान मुलांचे दात दुखतात व पालक घाबरून जातात. बऱ्याचदा दातांची रचना वेडी वाकडी असते. अशी बरीच कारण असतात जी पालकांसमोर बरेच प्रश्‍न उभे करतात. किती महिन्यात दात यावेत? माणसांमध्ये दातांचे दोन सेट असतात. दुधाचे दात आणि कायमस्वरूपी दात. साधारण सहाव्या महिन्यात दात यायला … Read more

आरोग्य वार्ता : फेअर अँड लव्हलीवाला निखार!

माणसाचे मन बावरे असते. त्यातल्या त्यात संवेदनशील मन तर आणखीच बावरं. कधी कधी आपल्याला खूप काही बोलावसं वाटतं, लिहावसं वाटतं नि कुणा जवळच्या मनाला सांगावसंही वाटतं. भरभरून रडावं वाटतं तर कधी मनसोक्त हसावं वाटतं. मग कशाची भीती? ही भीती असते, दुनियेच्या खोचक प्रश्‍नांची, टोचणाऱ्या नजरेची आणि रक्तबंबाळ करणाऱ्या हसण्याची सुद्धा. म्हणून मग आपली संवेदनशीलताच आपला … Read more

आरोग्य वार्ता : लाभदायी ऍक्‍युपंक्‍चर

ऍक्‍युपंक्‍चर हे पारंपरिक चिनी औषधांच्या तत्वांवर आधारित आहे आणि दोन हजार वर्षांहून अधिक काळ प्रचलीत आहे. टीसीएमच्या तत्वानुसार आपल्याला होणारे आजार आणि वेदना हे शरीरातून वाहणाऱ्या ऊर्जेच्या प्रवाहात खंड किंवा अडथळ्यामुळे होतात. मेरिडियनच्या बाजूने विशिष्ट बिंदूंमध्ये सुया घातल्याने ऊर्जेचा प्रवाह संतुलित करण्यास मदत करते. त्यामुळे आजार बरे होण्यास आणि वेदना कमी करण्यास प्रोत्साहन मिळते. तीव्र … Read more

आता ऍक्‍युपंक्‍चरने होणार एकावेळी अनेक फायदे, वाचा संपूर्ण माहिती

आरोग्य वार्ता : ऍक्‍युपंक्‍चर हे पारंपरिक चिनी औषधांच्या ( TMC ) तत्त्वांवर आधारित आहे आणि 2,000 वर्षांहून अधिक काळ प्रचलित आहे.  TMC नुसार, आपल्याला होणारे आजार आणि वेदना हे शरीरातून वाहणाऱ्या उर्जेच्या प्रवाहात असमतोल किंवा अडथळ्यामुळे होतात. मेरिडियनच्या बाजूने विशिष्ट बिंदूमध्ये सुया घातल्याने, ऊर्जेच्या प्रवाह संतुलित करण्यास मदत करते, ज्यामुळे आजार बरे होण्यास आणि वेदना … Read more

तुमच्या घोरण्यामुळे इतरांची रोज झोपमोड होते ? यावर असे करा मात

तूम्ही अनेकांना झोपेत घोरताना पाहिलं असेल. घोरण्यामुळे आजूबाजूला झोपलेल्या लोकांची झोपदेखील भंग पावते. सहसा, आपण सर्वजण घोरण्याच्या समस्येकडे सामान्य समजून दुर्लक्ष करतो; परंतु आरोग्यतज्ज्ञ हे गंभीर आरोग्य समस्यांचे लक्षण म्हणून पाहतात. जेव्हा आपण जागृत असतो तेव्हा आपल्या घशातील ऊती आणि वरच्या श्‍वासनलिका खुल्या असतात. त्यामुळे हवा फुफ्फुसांपर्यंत सहज पोहोचते. तथापि, झोपेच्या वेळी या ऊती आराम … Read more

आरोग्य वार्ता : शरीराच्या गरजेपेक्षा झोप कमी पडली तर…

आपल्या लक्षात असेलच की आरोग्याच्या तीन पायांपैकी, तीन आधारांपैकी निद्रा हा एक पाय, एक आधार. रोजच्या कामामुळे, दगदगीमुळे शरीर, मन थकून जाते. निद्रेमुळे या थकलेल्या शरीर-मनाला पुन्हा तरतरी येते. नवा उत्साह येतो. थोडक्‍यात रोज झालेली झीज भरून निघते. त्यामुळे रोज पुरेशी झोप घेणे आरोग्य टिकविण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता पुरेशी म्हणजे नेमकी किती? पाच तास, … Read more