यशस्वी वैवाहिक जीवनासाठी ‘ही’ बातमी नक्की वाचा…

पौर्णिमाला घेऊन तिचे आई-वडील स्वतःहून भेटायला आले. आल्यावर पौर्णिमाच्या आईने भेटीला येण्यामागील कारण सांगितले. “”आमच्या पौर्णिमाचं 2 वर्षांपूर्वी लग्न झालं. लग्नानंतर दोघं खूप आनंदात होते. छान फिरून आले. नंतर दोघं कामावरसुद्धा जायला लागले. पहिले 6-7 महिने दोघं खूप आनंदात होते, पण नंतर मात्र घरात खटके उडायला लागले. नवरा-बायकोमध्ये खूप भांडणं व्हायला लागली. छोट्या छोट्या कारणांवरूनसुद्धा … Read more

International yoga day : शरीरातील पेशींची कार्यक्षमता वाढवणारे मृदंगासन

मृदंगासन हे आसन दंडस्थितीतील आसन आहे. या आसनाला कोणीकोणी मुद्रा मानतात. हटयोगात मृदंगबंध म्हणून वर्णन आहे पण त्याचा आणि या आसनाचा तसा संबंध नाही. अर्वाचिन ग्रंथात याची नोंद आहे. हे आसन करायला अतिशय सोपे आहे. डावा पाय उजव्या पायापासून साधारण एक ते दीड फूट अंतरावर ठेवावा. मग दोन्ही पायांचे तळवे विरुद्ध बाजूने बाहेर काढून एका … Read more

International yoga day: गरोदरपणात महिलांनी कुठली योगासने करावीत?

एखादी महिला आई होणार असल्याची गोड बातमी सर्वांना समजते, तेव्हा तिने काय खावे, काय खाऊ नये, कोणते कपडे घालावेत, किती वेळ काम करावे, कितीवेळ आराम करावा, कसे उठावे, कसे बसावे, या आणि अशा अनेक बाबतीत सल्ल्यांचा भडिमारच तिच्यावर होत असतो. यातील कोणते सल्ले स्वीकारावेत आणि कोणते नाही, याबद्दल विचार करून मात्र त्या महिलेच्या मनामध्ये चांगलाच … Read more

#InternationalYogaDay: असा करा.., ‘डेस्क टॉप’ योगा

पुणे – डेस्क टॉप (desk top yoga) योगा किंवा यालाच कॉर्पोरेट योगा ही म्हणता येईल, खूप नावीन्यपूर्ण शब्द पण काळाची गरज. आपण जाणतोच की मॅट किंवा सतरंजी ही योगाची सोबती आणि अविभाज्य घटक. मात्र, धावपळीच्या आधुनिक युगात मॅटवर योगाभ्यास करायला लोकांना फुरसत नाही. त्यामुळेच की काय डेस्क टॉप योगाचा जन्म झाला.  जागतिक आकडेवारीनुसार मागील 10 … Read more

जाणून घ्या, बडीशेप आणि मधाच्या मिश्रणाचे आरोग्य फायदे

बडीशेप वापरल्याने कोणत्याही पदार्थाची चव दुप्पट होते. त्याचा सुगंधही खूप छान असतो. लोक अनेकदा माउथ फ्रेशनर म्हणून  बडीशेप वापरतात. त्यात अनेक पोषक घटक असतात. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते.बडीशेप तुम्ही अनेक प्रकारे सेवन करू शकता. तुम्ही बडीशेप … Read more

#रेसिपी : 15 मिनिटात बनवा जाळीदार तोंडात विरघळणारा मैसूर पाक

साहित्य 1 कप बेसन , 2 कप साखर , 1 कप पाणी , 3 कप तूप  , चिमूटभर बेकींग सोडा   कृती पॅनमध्ये एक कप तूप घेऊन मध्यम आचेवर गरम करा . जेंव्हा तूप व्यवस्थित तापेल तेंव्हा त्यात बेसन घालून काही मिनिटे बेसनाचा वास निघून जाईपर्यंत फ्राय करा . दुसऱ्या पॅन मध्ये पाण्याबरोबर साखर उकळून साखरेचा पाक तयार करून … Read more

तिळाच्या तेलाचे गुणकारी फायदे 

तिळामध्ये मिनरल्स, ओमेगा फॅटी अ‍ॅसिड अशी अनेक आरोग्यवर्धक पोषणद्रव्य आढळतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात तीळाचा गोडाच्या पदर्थांसोबत नियमित जेवणातही वापर करतात. पण आहारात तीळाच्या बीया जितक्या फायदेशीर आहेत तितकेच तीळाच्या तेलामध्ये सौंदर्यवर्धक फायदेदेखील आहेत. म्हणूनच तुमच्या ब्युटी किटमध्ये तीळाच्या तेलाचा समावेश या ‘9’ कारणांसाठी अवश्य करा. हृद्याचे आरोग्य सुधारते   तीळाच्या तेलामध्ये लिनोलेइक अ‍ॅसिड हे ओमेगा 6 … Read more

जाणून घ्या आयुर्वेदिक वनस्पती अश्वगंधाचे फायदे

बाजारात आस्कंद किंवा अश्वगंधा  ( Ashwagandha Benefits In Marathi) या पांढऱ्या, बोटभर लांबीच्या साधारण लहान मुलांच्या करंगळी एवढ्या जाडीच्या पांढऱ्या कांड्या मिळतात त्यास आस्कंद किं वा अश्वगंधा म्हणतात. त्याच्या ताज्या मुळ्यांना घोड्याच्या मुत्राप्रमाणे वाईट दुर्गंधी येते. म्हणून त्याला अश्वगंधा असे नाव पडले.प्राचीन काळापासून स्मरणशक्‍ती तल्लख ठेवण्यासाठी अश्‍वगंधा वापरली जाते. तशी या वनस्पतीची मुळे, बिया, पाने, … Read more

तुम्ही सुद्धा जास्त घामाने झालाय हैराण तर ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

जर घाम जास्त येऊ लागला तर त्यामुळे निर्माण होणार्‍या इतर समस्या लोकांमध्ये लाजिरवाण्या होण्याचे कारण बनू शकतात. जास्त घाम येण्याच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा. पाय पाण्यात ठेवा : जास्त घाम येण्यापासून सुटका हवी असेल तर तुरटी पावडर आणि पाण्याने उपाय करा. एका बादलीत पाणी घेऊन त्यात तुरटी पावडर टाका. पाय काही वेळ … Read more

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपचे तोटे तुम्ही ऐकलेच असतील, आता जाणून घ्या फायदे

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असणं हा नेहमीच तोट्याचा सौदा नसतो. वास्तविक, काही लोकांचा असा विश्वास आहे की लांब अंतराचे नाते जास्त काळ टिकत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की लांब अंतराच्या नात्यात राहण्याचे फायदे त्याच्या तोट्यांपेक्षा जास्त असू शकतात. लाईफ पार्टनरसोबत वेळ घालवायला कोणाला आवडत नाही. पण काही लोक असे असतात ज्यांना इच्छा नसतानाही जोडीदारापासून … Read more