दररोज करा धनुरासन 

श्रुती कुलकर्णी आपल्या शरीरातील कंबरेचा भाग हा शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग असून, या भागाची योग्य काळजी घेतली जाणे अतिशय आवश्‍यक आहे. कंबर जितकी लवचिक असेल, तितकी शरीराची हालचाल अधिक उत्तम प्रकारे होऊ शकते. कंबरेप्रमाणे गुडघे हाही शरीराचा महत्त्वाचा भाग असून, आपण उभे राहताना, चालताना, धावताना, किंवा इतर काही कामे करताना शरीराचा भार आपल्या पाठीवर आणि … Read more

अॅलर्जी युक्त सर्दी,खोकला 2 मिनिटांत घालवा

अॅलर्जी युक्त सर्दी-खोकला झाला की आपण खूपच अस्वस्थ होतो. हा काही गंभीर आजार नाही. यावर औषधांचाही कमी परिणाम होतो. सहसा हा आजार वातावरणातील बदलामुळे होतो. हिवाळ्यात तर तो अगदी चटकन पसरतो. या दिवसात काही नैसर्गिक घरगुती पदार्थ वापरून आपण त्यावर नियंत्रण मिळवु शकतो. लिंबु अर्धे कापुन त्यावर काळी मिरी पावडर व मीठ शिंपडुन ते चोखल्यास … Read more

अशी मिळवा ऍसिडीटीपासून सुटका…

ऍसिडीटी झाल्याची तक्रार अनेक जण वारंवार करताना दिसतात. मग त्यासाठी वेगवेगळे घरगुती उपाय अवलंबले जातात किंवा वेळप्रसंगी हा त्रास वाढल्यास डॉक्‍टरांकडेही जाण्याची वेळ येते. ही ऍसिडीटी होण्याची असंख्य कारणे असतात, मात्र त्यातील बहुतांश कारणे ही आपल्या जीवनशैलीशी निगडीत असतात. त्यामुळे जीवनशैलीत थोडे बदल केल्यास या ऍसिडीटीपासून आपली सुटका होऊ शकते. यामध्ये अपुरी झोप, जेवणाच्या वेळा, … Read more

थंडीत अशी घ्या तुमच्या त्वचेची काळजी

थंडीचा जोर राज्यभरात वाढला आहे. थंडी म्हटली की कोरडेपणा नकळत आला. त्याचा परिणाम आपली त्वचा, केस यांवर नकळत होतो आणि मग थंडीनी अंगाला खाज येणे, ओठ फुटणे, केसात कोंडा होणे अशा समस्या उद्‌भवण्यास सुरुवात होते. थंडीतील याच समस्यांवर वेळीच तोडगा काढायचा असेल तर घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्‍चितच फायदा होऊ शकतो. चाल … Read more

योग एक टॉनिक

योग ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली खूप मोठी देणगी आहे, भारतासारख्या विषुववृत्तीय प्रदेशासाठी पूरक व्यायाम प्रकार (व्यायाम या संकुचित शब्दात योगाला बांधणे ही योग्य नाही). स्वतःशी असलेले नाते पुन्हा एकदा जाणून शांत व स्थितप्रज्ञ होण्यासाठी याशिवाय दुसरा मार्ग नव्हे. स्त्री म्हणजे… बुद्धीने विचार केला तर कधीच न समजणार व्यक्तिमत्व पण प्रेमाने विचार केला तर एक … Read more

मार्कांचा तणाव…

12 वीचा निकाल लागून जेमतेम 2-3 दिवस झाले होते. त्यामुळे करिअर निवडीबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी बरेच पालक आणि मुले भेटायला येत होती. त्यातीलच एक म्हणजे रिनेश आणि त्याची आई. रिनेशला 12 वी मध्ये 82 टक्के मार्क मिळाले होते. त्यांनी त्याच्या आवडीनुसार दोन पर्याय निवडले होते. इंजिनिअरिंग किंवा डॉक्‍टर पण यातलं नक्की काय निवडावं? आपण अधिक यश … Read more

हाय टिबियल ऑस्टिओटोमी

संधीवातामध्ये सांध्याच्या दोन हाडांच्या मध्ये असलेले कार्टिलेज नष्ट होते. त्यामुळे दोन्ही हाडे एकमेकांवर घासली जाऊन प्रचंड वेदना होतात. यावर सांधेबदलाची शस्त्रक्रिया सुचवली जाते; परंतु, एचटीओ (हाय टिबियल ऑस्टिओटोमी) ही रशियन शस्त्रक्रिया केल्यास नैसर्गिक गुडघा जतन करून तो पूर्ववत करता येतो. परवाच एक रुग्ण गुडघेदुखीची तक्रार घेऊन माझ्याकडे आला. त्याला गुडघेदुखी सुरू होऊन दोन वर्षे झाली … Read more

स्नायुदुखीवर मात

बहुतेक लोकांना माहीत आहे की, जीवनसत्त्व ड हाडांच्या आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पण, स्नायूंमधील समस्या व जीवनसत्त्व ड यांच्यामधील सबंधांबाबत फारसे कोणाला माहीत नाही. जीवनसत्त्व “ड’च्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये वेदना, लठ्ठपणा, आजारी पडण्याचा धोका व स्नायू अशक्त होण्याची शक्‍यता असते. वृद्ध व्यक्तींना याचा अधिक धोका असतो. जीवनसत्त्व “ड’च्या कमतरतेमुळे थकवा व शरीरातील ऊर्जा कमी होणे अशा … Read more

ऐन विशीतला रक्तदाब

वर्ष 2020 सुरू होतानाच दुसरा धोका निर्माण झाला आहे,तो म्हणजे ऐन विशीतल्या तरुणांच्या रक्‍तदाबाचा. काळाबरोबर सगळ्याच गोष्टी बदलत असतात हा निसर्गाचा नियमच आहे. आपल्याला होणारे आजारसुद्धा बदलतात. अनेक नवे आजार येतात, जुने आजार आपले स्वरूप बदलतात. तरुण वयात आपल्याला एखादा आजार झाला आहे हे मान्य करणे अनेकांना फार कठीण जाते. मान्य केलेच तरी त्याबद्दल काहीही … Read more

आजपासून निरोगी आयुष्य जगा…

परफेक्‍ट फिटनेसचे ध्येय साध्य करण्यासाठी आज आपणा सर्वांचीच अचानकपणे एकच धावपळ उडालेली दिसत आहे. खरेतर आता फिटनेसची व्याख्या बदलून गेली आहे आणि फिट राहणे म्हणजे फक्त बारीक असणे नव्हे तर सर्व दृष्टीने तंदुरुस्त असणे ही गोष्ट सर्वमान्य झाली आहे. खरोखरंच झिरो फिगर गाठली म्हणजे आपण स्वास्थ्याची परिसीमा गाठली असे मानायचे का? सोशल मीडियावरून आरोग्य आणि … Read more