Prajwal Revanna Arrest Warrant : प्रज्वल रेवण्णाच्या विरोधात अटक वॉरंट जारी

बेंगळुरू – लैंगिक अत्याचार आणि सेक्स स्कँडल प्रकरणातील आरेापी व जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध येथील विशेष न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणात त्यांचे वडील आणि होलेनरासीपुराचे आमदार एचडी रेवण्णा हे देखील आरोपी आहेत.एच. डी रेवण्णा हे सध्या जामीनावर बाहेर आहेत तर प्रज्वल रेवण्णा हे विदेशात पळून गेले आहेत. एनडीएचे हसन लोकसभा उमेदवार … Read more

काँग्रेसची उमेदवारी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बम यांना मोठा झटका; अटक वॉरंट जारी

भोपाळ – मध्य प्रदेशात काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस पक्षाला मोठा झटका बसला होता. पक्षाने इंदोर येथून उमेदवारी दिलेल्या अक्षय कांती बम यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेत पक्षाला तोंडघशी पाडले होते. त्यांनी त्यानंतर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. मात्र आता त्याच बम यांना मोठा हादरा बसला आहे. त्यांच्यासह चार जणांच्या विरोधात अटक वॉरंट जारी … Read more

इस्त्रायलच्या पंतप्रधानांना सतावते आहे अटकेची भिती; ICCकडून अटक वॉरंट निघण्याची शक्यता

तेल अवीव – गाझामध्ये इस्त्रायलकडून केल्या जात असलेल्या कारवाईवरून आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालय अर्थात आयसीसी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करू शकते अशी शक्यता बोलली जाते आहे. दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांनी यासंदर्भात आयसीसीमध्ये याचिका दाखल केल्या आहेत. (Israel fears ICC will issue arrest warrants for Netanyahu and other top … Read more

पिंपरी | मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अरेस्ट वॉरंट निघाल्याचे सांगत ४० लाखांची फसवणूक

पिंपरी, (प्रतिनिधी) – मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक वॉरंट निघाल्याचे सांगत एका व्यक्तीकडून ४० लाख रुपये घेत फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २१ आणि २२ मार्च रोजी वाकड येथे घडला. सत्यजित वीरेंद्र कुमार वय (वय ४६, रा. पार्क स्ट्रीट, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

लोकसभा निवडणूकांपूर्वीच लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने जारी केले अटक वॉरंट

 Arrest Warrant Against Lalu Yadav|  देशभरात लोकसभा निवडणूकींचे वारे वाहू लागले आहे. सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. असे असतानाच बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथील न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. ग्वाल्हेर कोर्टाने बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्र खरेदी-विक्रीच्या 26 वर्षे जुन्या … Read more

इम्रान खान यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इम्रान खान यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. अवमान प्रकरणी निवडणूक आयोगाने इम्रान खान यांच्याबरोबर माजी माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांच्याविरोधातही अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. निवडणूक आयोगाबाबत अयोग्य भाषा वापरल्याबद्दल निवडणूक आयोगाने या दोघांसह असाद उमर यांच्याविरोधात गेल्या वर्षी अवमान विषयीची कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती. … Read more

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

दि हेग –आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुुतिन यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले. युक्रेनशी संबंधित युद्ध गुन्ह्यांबद्दल ते पाऊल उचलण्यात आले. मागील वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. त्यानंतर वर्ष उलटले तरी दोन्ही देशांमधील युद्धाला पूर्णविराम मिळालेला नाही. युक्रेनवरील आक्रमणावरून पुतिन अनेक देशांच्या टीकेचे धनी बनले आहेत. आता ते आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्याही रडारवर … Read more

प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी अडचणीत; लखनौ न्यायालयाकडून ‘त्या’ प्रकरणी अटक वॉरंट

नवी दिल्ली – हरियाणाची डान्सर आणि प्रसिद्ध सेलिब्रिटी सपना चौधरी अडचणीत आली असून पाच वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात लखनौ येथील न्यायालयाने तिच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. तिला न्यायालयात हजर करण्यास सांगण्यात आले आहे. हे प्रकरण 2018 मधील आहे. त्यावेळी सपना चौधरीचा एक डान्सचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमाचे तिकीट ऑनलाइन आणि ऑफलाइन असे 300 रुपयांनी … Read more

SapnaChoudharydance : ‘बिग बॉस’ फेम, हरियाणाची डान्सर सपना चौधरी विरोधात अटक वॉरंट जारी

नवी दिल्ली – हरियाणाची डान्सर सपना चौधरी आज देशभरात ओळखली जाते. रियॅलिटी शो “बिग बॉस’मध्ये झळकल्यानंतर तिला खूपच लोकप्रियता मिळाली होती. मनोरंजन क्षेत्रात तब्बल 15 वर्षे काम केल्यानंतरही सपना चौधरीला हिंदी चित्रपटसृष्टीत ब्रेक मिळविण्यासाठी स्ट्रगल करावे लागत आहे. अस असतांना पुन्हा एक नवीन संकट तिच्या पुढे उभे राहले आहे. मिळलेल्या वृत्तानुसार,लखनऊच्या न्यायालयाने डान्सर आणि गायिका … Read more

“महिलांचा मानसन्मान करणं ही ‘यांची’ संस्कृती नाही”; सुप्रिया सुळेंची केंद्रावर सडकून टीका

मुंबई: शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख याना ईडीकडून चौकशीसाठी वारंवार समन्स बजावण्यात येत आहे. मात्र त्यांनी अजूनही हजेरी लावली नाही.  यादरम्यानच आता अनिल देशमुख यांच्या सूनेला सीबीआयने अटक वॉरंट जारी केले आहे. त्याविरोधात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र  संताप व्यक्त केला आहे. हे देशात सध्या मुघलांचे राज्य आहे. महिलांचा मानसन्मान करणं … Read more