satara | साहित्य, कला, विकास प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचा शनिवारी वितरण

सातारा, (प्रतिनिधी) – येथील गुरुवर्य ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण विद्यार्थी निर्मित साहित्य, कला, विकास प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्‍या संशोधक व ग्रंथशिक्षक पुरस्कारांचे वितरण शनिवार, दि. 18 मे रोजी सायंकाळी 5 वाजता राजवाडा येथील भाऊसाहेब सोमण स्मारक मंदिरातील अश्वमेध अभ्यासिकेत होणार आहे. यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाह प्राचार्य डॉ. … Read more

satara | ज्ञानविकास मंडळाची वसंत व्याख्यानमाला बुधवारपासून

सातारा, (प्रतिनिधी) – येथील ज्ञानविकास मंडळाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. वसंत व्याख्यानमालेचे हे 51 वे वर्ष आहे. ही व्याख्यानमाला बुधवार, दि. 15 ते शनिवार दि. 25 अखेर नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये येथे दररोज संध्याकाळी 6.15 वाजता होणार आहे. साहित्य, कला, संगीत, इतिहास, अध्यात्म आणि ज्योतिष अशा विविध विषयांना स्पर्श करणारी ही … Read more

पुणे जिल्हा | पुस्तकाची भिशी’तर्फे शाळांना पुस्तके भेट

भोर, (प्रतिनिधी) – भोर शिक्षक व वाचकांच्या ‘पुस्तकाची भिशी’ समूहाच्या वतीने तालुक्यातील विविध शाळा व सामाजिक संस्थांना ३५० पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, कवितासंग्रह, कलाविष्कार, आत्मचरित्र आदी पुस्तकांचा समावेश आहे. नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी व वाढावी यासाठी पुस्तक भिशी समूहाच्या वतीने भोर शहर आणि तालुक्यात ‘जगद्गुरू संत तुकाराम वाचन चळवळ’ सुरू … Read more

पुणे जिल्हा | बालचमूंच्या नृत्याविष्काराला ८९ हजारांची देणगी

पारगाव, (वार्ताहर)- दौंड तालुक्यातील पारगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नानगाव शाळेस ग्रामस्थांनी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारास उत्स्फूर्तपणे ८९ हजारांची देणगी दिली. ही देणगी विद्यार्थी हितासाठी वापरणार असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा गुंड यांनी दिली. नानगावमध्ये नर्सरी व इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. यामध्ये पोवाडा, लोकनृत्य, फनी डान्स, देशभक्तीपर … Read more

पुणे जिल्हा | ज्ञानेश्वर जगताप यांना पुरस्कार प्रदान

बारामती, (प्रतिनिधी)- यावर्षीचा महाराणा प्रताप, शिव-शंभू, सुभाषचंद्र बोस युवा गौरव पुरस्कार प्रसिद्ध सूत्रसंचालक ज्ञानेश्वर जगताप यांना देण्यात आला. समाज, साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने विडणी फलटण येथे 1973 रोजी जयहिंद मित्रमंडळ या संस्थेची स्थापना झाली. ज्याला आता 51 वर्षे पूर्ण होत आहेत. सामाज,साहित्य,कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार … Read more

पुणे जिल्हा | नेतृत्वकला विकसित होण्यासाठी व्यासपीठ हवे -सावंत

भवानीनगर,  (वार्ताहर) –उत्कृष्ट नेतृत्व कला विकसित होण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये व्यासपीठ मिळवून देणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन रेडिओ रागिनी आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरणसमारंभ प्रसंगी अविनाश सावंत यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये शालेय वयातच नेतृत्व कला, संभाषण आणि व्यासपीठावर बोलण्याची कौशल्य आत्मसात करता यावीत, याकरिता रेडिओ रागिनी या इंटरनेट रेडिओच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन पहिली ते चौथी … Read more

उत्तम संभाषण करण्याची कला आत्मसात करण्याची गरज

सर्वसामान्यपणे जीवनात संवाद साधण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करावयाचे असेल तर योग्य पद्धतीने प्रभावी संवाद करून अपेक्षित प्रतिसाद मिळवता येतो. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रांत यशस्वी व्हायचे असेल तर संभाषणाची कला आवश्‍यकच ठरते. समाजकारणात किंवा राजकारण करताना कोणतीही गोष्ट संवादाविना समाधानकारकरित्या साध्य होऊच शकत नाही. संभाषण कौशल्य म्हणजे आपला मुद्दा समोरच्या व्यक्तीला, श्रोत्याला समजावून सांगणे. … Read more

पुरस्कारांची रक्कम थेट खात्यात – अमित देशमुख

मुंबई – कला क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ कलावंतांना सांस्कृतिक कार्य विभागाकडून दरवर्षी विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. अत्यंत दिमाखदार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करून कलावंतांचा यथोचित गौरव राज्य शासनातर्फे करण्यात येतो. मात्र यावर्षी कोविड-19 या जागतिक साथीच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक आयोजनांवर आलेल्या बंधनांमुळे सांस्कृतिक कार्य विभागाला विविध पुरस्कार प्रदान सोहळे सध्या आयोजित करता येणे … Read more

उभ्याआडव्या रेषा : कलमकारी चित्रकला

अश्‍विनी घाडगे कलमकारी चित्रकला ही आंध्रप्रदेशची अत्यंत प्राचीन लोककला आहे आणि नावाप्रमाणेच ती कलमापासून साकारण्यात येणारी कारागिरी आहे. या केलेचे मूळ आंध्रप्रदेशमधील श्रीकलाहस्ती आणि मच्छिलीपूरम शहरात आढळते. श्रीकलाहस्तीमध्ये आजही कलमकासाठी पेन वापरला जातो, तर मच्छिलीपूरममध्ये छापे मारण्याची परंपरा आहे. इतर अनेक लोककलांप्रमाणे या कलेलाही स्थानिक मंदिरांचा आश्रय मिळाला. पुराण, रामायण आणि मानवी आकृती या चित्रांमध्ये … Read more

लाॅकडाऊनच्या काळात घरबसल्या चित्र-शिल्प निर्मिती

जामखेड- ल. ना. होशिंग विद्यालयातील कलाशिक्षक मुकुंद घनशाम राऊत गेल्या 23 वीस वर्षापासून शाळेमध्ये कलाशिक्षक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांना चित्र व शिल्प शिकवताना स्वतःच्या कामाला इच्छा असूनही वेळ मिळत नाही. वेळ मिळालातर चित्रकार जागा होत नाही.सध्या लॉकडाऊन काळामध्ये घरी असताना त्यामध्ये चित्र-शिल्प तयार काम सुरू केले आहे.तसेही प्रत्येक कलावंत संवेदनशील असतात. या कोरोनामुळे आपल्यावर जी … Read more