Sanjay Raut : एक चकली आणि एक लाडू दिला होता….; संजय राऊतांनी सांगितली तुरंगातील दिवाळीची आठवण

Sanjay Raut – ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मागील वर्षी पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 31 जुलै रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांना सर्वात आधी ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात होते. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीकरुन करण्यात आला … Read more

येरवडा कारागृहानंतर आता आर्थर रोड कारागृहातही अंमली पदार्थांची तस्करी; पोलीस हवालदाराला अटक !

drug smuggling – पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहानंतर (Yerwada Jail) आता येथील आर्थर रोड  (Arthur Road Jail) मध्यवर्ती कारागृहातील एका पोलीस हवालदाराला कारागृहात कैद्यांना ड्रग्ज तस्करी (drug smuggling) केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. वीरेंद्र नाईक असे या पोलीस हवालदाराच नाव असल्याची माहिती देण्यात आली आहे. वीरेंद्र नाईक याला कारागृहात 71 ग्रॅम चरसची तस्करी करताना पकडण्यात आल … Read more

मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात राहणार जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल; घरचे जेवण, आरामदायी बेडची केली मागणी

मुंबई – कॅनरा बँकेची (canara bank) 538 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले जेट एअरवेजचे (jet airways) संस्थापक नरेश गोयल (naresh goyal) यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांना आता मुंबईतील आर्थर रोड कारागृहात रहावे लागणार आहे. यासाठी गोयल यांनी स्वत: न्यायालयात अर्ज केला होता. त्यांनी म्हंटले होते की, त्यांना तळोजाऐवजी आर्थर रोड … Read more

पती राज कुंद्राच्या बायोपिकमध्ये शिल्पा शेट्टी काम करणार? अभिनेत्रीने केले स्पष्ट

मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे. अभिनयासह ती तिच्या फिटनेससाठी देखील अधिक ओळखली जाते. ‘बाजीगर’ या चित्रपटामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. मात्र तिचा पती राज कुंद्रा याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणावर एक चित्रपट बनणार आहे. हा त्याचा बायोपिक असणार आहे. परंतु या चित्रपटात … Read more

तब्बल 1 वर्ष 1 महिना अन् 26 दिवसांनी होणार अनिल देशमुखांची तुरूंगातून आज सुटका

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज तुरुंगातून बाहेर येणार आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं  फेटाळली आहे. त्यानंतर देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी अनिल देशमुखांची … Read more

उद्धव ठाकरेंना संजय राऊतांची भेट नाकारली; तुरुंग प्रशासनाने म्हटले,“त्यांना भेटायचं असेल तर…”

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज आर्थर रोड तुरुंगामध्ये असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भेटण्याची परवानगी नाकारली असल्याचे सांगण्यात येत आहे. पत्राचाळ प्रकरणातील गैरव्यवहारा प्रकारणामध्ये ईडीने राऊत यांना अटक केली आहे. ५ सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राऊत आता १९ सप्टेंबरपर्यंत कोठडीमध्येच असणार … Read more

अनिल देशमुख यांच्या कोठडीत वाढ; आणखी 14 दिवस ऑर्थर रोड जेलमध्ये करावा लागणार मुक्काम

मुंबई – आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख यांच्या न्यायलयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे अनिल देशमुख यांना आणखी 14 दिवस ऑर्थर रोड जेलमध्ये मुक्काम करावा लागणार आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर तीन … Read more

“लेकाच्या काळजीत झालेला चिंतीत चेहरा, डोळे लाल…’ जाणून घ्या शाहरुखच्या व्हायरल फोटो मागचं सत्य

मुंबई – ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आपल्या मुलाला ‘आर्यन खान’ला भेटण्यासाठी अभिनेता शाहरुख खान काही दिवसांपूर्वी आर्थर रोड तुरुंगात दाखल झाला होता.  21 ऑक्टोबरला म्हणजेच जवळपास तीन आठवड्यांनंतर बाप-लेकाची भेट झाली. करोनाच्या काळात कैद्यांना भेटण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, 21 ऑक्टोबरला भेटीची परवानगी पुन्हा देण्यात आली. आणि त्यानंतर पहिल्याच दिवशी शाहरुख ऑर्थर रोड … Read more

“भविष्यात राजेश टोपे आर्थर रोड तुरुंगात असतील”; गोपीचंद पडळकर यांचे खळबळजनक वक्तव्य

नांदेड: भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोड तुरुंगात असतील,  असे म्हणत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी  थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे.  देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. गोपीचंद पडळकर हे सुद्धा भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी हा दावा केला. आरोग्य विभागाच्या नोकर भरतीच्या परीक्षेवरून राज्यात झालेल्या गोंधळावर … Read more

Aryan Khan Drugs Case : १५ मिनिटांचा वेळ, दोघांमध्ये काचेची भिंत; वाचा शाहरुख-आर्यन भेटीदरम्यान नेमकं काय घडलं…

मुंबई – ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला भेटण्यासाठी अभिनेता शाहरुख खान आज (दि. २१) आर्थर रोड तुरुंगात दाखल झाला. आज जवळपास तीन आठवड्यांनंतर बाप-लेकाची भेट झाली आहे. करोनाच्या काळात कैद्यांना भेटण्यास मनाई करण्यात आली होती. आजपासून भेटीची परवानगी पुन्हा देण्यात आली आहे. त्यानंतर पहिल्याच दिवशी शाहरुख ऑर्थर रोड तुरुंगात आपल्या लेकाला भेटण्यासाठी पोहोचला … Read more