‘आप’ने सोडला काँग्रेसचा हात, दिल्लीतील पराभवानंतर केली मोठी घोषणा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागांवर झालेल्या पराभवानंतर आम आदमी पक्षाने काँग्रेससोबतची युती तोडण्याची घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी गुरुवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा केली. ते म्हणाले की, काँग्रेससोबतची युती केवळ लोकसभा निवडणुकीसाठी होती, पक्ष विधानसभा निवडणूक एकटाच लढवणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री … Read more

अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत वाढ

Arvind Kejriwal |

Arvind Kejriwal | दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनीलॉंडरिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामीनाची मुदत आणखी सात दिवसांसाठी वाढवण्यात यावी अशी याचिका केजरीवाल यांनी दाखल केली होती. मात्र राउज ॲव्हेन्यू न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही. त्यामुळे केजरीवाल यांना अगोदरच्या आदेशाप्रमाणेच २ जून रोजी तुरूंगात परत जावे लागले. त्यानंतर त्यांच्या याचिकेवर ५  जून रोजी सुनावणी झाली. … Read more

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी आत्मसमर्पण करण्यापूर्वी सांगितली तुरुंगातली दिनचर्या

Arvind Kejriwal ।

Arvind Kejriwal । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपली आहे. त्यामुळे ते आज  तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी २१ दिवसांचा अंतरिम जामीन दिल्याबद्दल त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. दरम्यान, तुरुंगात पोहचल्यानंतर केजरीवाल यांनी आपला त्याठिकाणच्या शेडूल्ड काय असेल याची माहिती दिली आहे. केजरीवाल यांनी आज तिहारला पोहोचल्यानंतर आत्मसमर्पण करणार … Read more

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल उद्या करणार सरेंडर; ५ जूनला होणार सुनावणी

Arvind Kejriwal ED Arrest

Arvind Kejriwal – दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनि लॉंडरिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. अंतरिम जामीनाची मुदत आणखी सात दिवसांसाठी वाढवण्यात यावी अशी याचिका केजरीवाल यांनी दाखल केली होती. मात्र राउज ॲव्हेन्यू न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही. त्यामुळे केजरीवाल यांना अगोदरच्या आदेशाप्रमाणेच उद्याच तुरूंगात परत जावे लागणार आहे. त्यांच्या याचिकेवर ५ … Read more

‘हुकुमशाहीच्या विरोधातील कारावासाचा मला अभिमान…’; अरविंद केजरीवाल २ जूनला पुन्हा तुरूंगात जाणार

Arvind Kejriwal ED Arrest

Arvind Kejriwal – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, कोर्टाच्या निर्णयानुसार ते २ जून रोजी आत्मसमर्पण करणार आहेत. आपले मनोधैर्य तोडण्याचा प्रयत्न केला जाईल, पण तुरुंगात त्रास झाला तरी मी झुकणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने त्यांना अटक केली आहे, पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १ जून पर्यंत प्रचारासाठी … Read more

“मी कुठेही असलो तरी दिल्लीचे…” ; अरविंद केजरीवाल भावुक, आत्मसमर्पण करण्यापूर्वी व्हिडिओ संदेश जारी

Arvind Kejriwal video।

Arvind Kejriwal video। आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणूक प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने २१ दिवसांचा जामीन मंजूर केला होता. मद्य धोरणप्रकरणी त्यांना अटक झाली होती. आता २१ दिवसांच्या जामीनाची मुदत उद्या म्हणजे १ जून रोजी संपत असून २ जून रोजी त्यांना तिहार तुरुंगात हजर राहायचं आहे. त्याआधी अरविंद केजरीवाल यांनी … Read more

देशाच्या राजधानीत ‘भीषण जलसंकट’; केजरीवालांनी मागितली मोदी सरकारला मदत

Delhi Water Crisis ।  उत्तर आणि मध्य भारतातील अनेक भाग कमालीच्या उष्णतेने त्रस्त आहे. कमाल तापमानाचे वर्षानुवर्षे जुने विक्रम मोडीत निघाले आहे. गेल्या दोन दिवसात उष्माघाताने मृत्यू झाल्याचा घटनेत वाढ झाली आहे. अशातच देशाची राजधानी दिल्लीतील उष्णतेसोबतच पाण्याचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. दिल्लीतील अनेक भागात भीषण पाणीटंचाई असल्याचे दृश्य सध्या चर्चेत आहे. दिल्लीतील अनेक … Read more

खटला चालवण्यासाठी केजरीवालांच्या विरोधात पुरेसे पुरावे; ईडीच्या माहितीची न्यायालयाने घेतली दखल

नवी दिल्ली – दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनि लॉंडरिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राची दिल्लीतील एका न्यायालयाने दखल घेतली असून येत्या ४ जूनपर्यंत या प्रकरणातील आपला निर्णय राखून ठेवला. ईडीने आपल्या आरोपपत्रात आम आदमी पार्टीलाही आरोपी केले आहे. देशात असे एखाद्या राजकीय पक्षाला आरोपी करण्याची पहिलीच वेळ आहे. … Read more

खटला चालवण्यासाठी केजरीवालांच्या विरोधात पुरेसे पुरावे; ईडीच्या माहितीची न्यायालयाने घेतली दखल

Arvind Kejriwal ED Arrest

नवी दिल्ली – दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनि लॉंडरिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राची दिल्लीतील एका न्यायालयाने दखल घेतली असून येत्या ४ जूनपर्यंत या प्रकरणातील आपला निर्णय राखून ठेवला. ईडीने आपल्या आरोपपत्रात आम आदमी पार्टीलाही आरोपी केले आहे. देशात असे एखाद्या राजकीय पक्षाला आरोपी करण्याची पहिलीच वेळ आहे. … Read more

अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका ; अंतरिम जामीन वाढवून देण्याच्या याचिकेवर तात्काळ सुनावणीस नकार

Supreme Court on Kejriwal।

Supreme Court on Kejriwal। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. न्यायालयाने त्यांच्या अंतरिम जामिनाला मुदतवाढ देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. त्यासोबतच सुट्टीतील खंडपीठाने केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांना सरन्यायाधीशांकडे सुनावणीची विनंती करण्यास सांगितले. तात्काळ सुनावणी घेण्यास नकार Supreme Court on Kejriwal। मुख्यमंत्री केजरीवाल … Read more