आर्यन खानला सत्र न्यायालयाचा दिलासा; पासपोर्ट परत देण्याचे एनसीबीला निर्देश

मुंबई – क्रूझ ड्रग्स प्रकरणी क्‍लीन चिट मिळालेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला मुंबई सत्र न्यायालयानेही मोठा दिलासा दिला आहे. एनसीबीने जप्त केलेला पासपोर्ट आर्यन खानला परत देण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. आर्यन खानने 30 जून रोजी विशेष एनडीपीएस न्यायालयात आपला पासपोर्ट परत मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने एनसीबीला … Read more

कुमार लिटील टेनिस : आर्यन, रोहन, माहिका यांचे विजय

पुणे – पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 12 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पाचव्या पीएमडीटीए-केपीआयटी कुमार लिटल चॅम्पियनशिप सिरिज टेनिस स्पर्धेत आर्यन कीर्तने, रोहन बजाज, माहिका रेगे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आगेकूच केली. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज क्रीडा संकुल, कर्वेनगर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात उप-उपांत्यपूर्व … Read more

आर्य लोक हे मूळचे भारतीयच

पुणे  – हरियाणातील राखीगडी येथील उत्खननात नव्याने उपलब्ध पुरातत्वीय पुरावा व डीएनए वरून आर्य लोक बाहेरून आले आहेत, हा समज निराधार आहे. आर्य हे लोक मूळचे दक्षिण आशियाई अर्थात भारतीय आहेत, असा दावा पुरातत्व अभ्यासक आणि डेक्‍कन कॉलेजचे माजी संचालक प्रा. वसंत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. आर्य मूळचे भारतीय होते, की बाहेरून आले, यावर … Read more