#AsiaCup2022 Super 4 Match #INDvSL : श्रीलंकेने टाॅस जिंकला, कर्णधार दासून शनाकाने घेतला ‘हा’ निर्णय

दुबई – जगातील सर्वोत्तम संघ भारत व मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणारा सर्वात यशस्वी संघ श्रीलंका यांच्यात थोड्याच वेळात आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वाच्या लढतीस सुरूवात होणार आहे. साखळी फेरीत अपयशी कामगिरी केल्यानंतरही फिनिस्कप्रामणे भरारी घेतलेल्या श्रीलंका संघाचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर राहणार आहे. ASIA CUP 2022. Sri Lanka won the toss and elected to field. … Read more

#AsiaCup2022 #INDvPAK Super 4 Match : कोहलीचे अर्धशतक, भारताचे पाकसमोर 182 धावांचे लक्ष्य

शारजा – विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 181 धावा केल्या. विराट कोहली पुन्हा जुन्या रंगात परतला आहे. त्याने 44 चेंडूत 60 धावा केल्या. विराट कोहलीने आशिया कपमध्ये सलग दुसरे अर्धशतक झळकावले आहे. त्याने 36 चेंडूत टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील … Read more

#AsiaCup2022 Super 4 Match : आणखी एक “सुपर संडे’; #INDvPAK आज पुन्हा एकदा आमने-सामने

शारजा – आशिया चषक 2022 मधील सुपर फोर फेरीत उद्या, रविवारी भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. साखळी फेरीत पाकिस्तानचा पराभव केल्याने भारतीय संघाचे मनोबल वाढलेले असून ही विजयी मालिका कायम राखण्यासाठी रोहित सेना मैदानात उतरणार आहे. पाकिस्तानविरुद्ध अखेरच्या सामन्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमधून वगळून रवींद्र … Read more

#AsiaCup2022 #INDvHK : हॉंगकॉंगचा गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या…दोन्ही संघाची प्लेइंग-11

दुबई – आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारत विरूध्द हॉंगकॉंग या सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा(टाॅस) कौल हा हॉंगकॉंगच्या बाजूने लागला आहे.  कर्णधार निजाकत खान याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. Hong Kong won the toss and chose to bowl first. @ACCMedia1 #INDvHK#HongKong #HK #Cricket #CHK #HKCricket #CricketHK #HKTeam #teamhk #T20 #asiancricketcouncil … Read more

#AsiaCup2022 #INDvHK : हॉंगकॉंगने टाॅस जिंकला, कर्णधार निजाकत खानने घेतला ‘हा’ निर्णय

दुबई – आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत बलाढ्य भारतीय संघाशी दोन हात करण्याची संधी नवख्या हॉंगकॉंग संघाला मिळाली आहे. या दोन संघात होत असलेला सामना भारतीय संघासाठी प्लेऑफमधील प्रवेशाची औपचारिकता ठरेल तर हॉंगकॉंगसाठी अनुभवी देणारा ठरणार आहे. भारतीय फलंदाजीबाबत काही प्रश्‍न पाकिस्तानवरील विजयानंतरही निर्माण झाले असून प्रमुख फलंदाजांना जबाबदारीने खेळावे लागणार आहे. हा सामना त्यांच्यासाठी सोपा … Read more

क्रिकेट कॉर्नर : टुकार पंचगिरीत सुधारणा कधी ?

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला व लगेचच मैदानावरील व तिसरे पंच यांच्या चुकांमुळे वादही निर्माण झाला. स्पर्धेचा सलामीचा सामना श्रीलंका व अफगाणिस्तान यांच्यात झाला. या सामन्यात श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी केली. 2 बाद 3 ते 3 बाद 5 अशी त्यांची बिकट स्थिती होती. पहिले दोन बळी योग्य होते. मात्र, तिसरा बळी यष्टीमागे झेलबाद झाल्याचा निर्णय … Read more

#AsiaCup2022 #INDvPAK : भारताने टाॅस जिंकला, कर्णधार रोहितने घेतला ‘हा’ निर्णय

दुबई – आशिया करंडक ( #AsiaCup2022 ) स्पर्धेला सुरुवात झाली असून भारत आणि पाकिस्तान ( #INDvPAK ) यांच्यातील महामुकाबला काहीच वेळात सुरू होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ पुन्हा एकदा मोठ्या आव्हानासाठी सज्ज आहे. तसेच या सामन्यात सर्वांच्या नजरा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमकडे असणार आहे. दोन्ही संघ जवळपास 10 महिन्यांनंतर एकमेकांशी खेळत आहेत. या … Read more

Asia Cup 2022 : आशिया करंडक स्पर्धेत #INDvPAK महामुकाबला; थोड्याच वेळात टाॅस…

दुबई – आशिया करंडक स्पर्धेला सुरुवात झाली असून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला काहीच वेळात सुरू होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ पुन्हा एकदा मोठ्या आव्हानासाठी सज्ज आहे. तसेच या सामन्यात सर्वांच्या नजरा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमकडे असणार आहे. भारतीय संघात विराट कोहली आणि के. एल. राहुल संघात पुनरागमन करणार आहेत. तसेच कर्णधार रोहित … Read more

Asia Cup 2022 : आजपासून रंगणार ‘आशिया करंडक’ स्पर्धेचा थरार

दुबई – करोनामुळे गेली दोन वर्षे आयोजित न होऊ शकलेली आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धा आजपासून (शनिवार) येथे सुरू होत आहे. या स्पर्धेची सलामीची लढत यजमान देश असलेल्या श्रीलंका व अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. ही स्पर्धा आशिया क्रिकेट समितीने श्रीलंकेच्या यजमानपदात खेळवण्याचे निश्‍चित केले होते. मात्र, श्रीलंकेतील अराजकता तसेच खालावलेली आर्थिक स्थिती पाहता ती अमिरातीत … Read more

Asia Cup 2022 : ‘या’ प्रमुख फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे अंतिम संघनिवडीची रोहितसमोर डोकेदुखी

दुबई – आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेला येत्या शनिवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी कसून सराव करत सज्ज होत असलेल्या भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल यावर आता चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच सलामी, मधली फळी यात असलेल्या पर्यायांची निवड कशी करायची हीच कर्णधार रोहित शर्मासमोरची सर्वात मोठी डोकेदुखी ठरणार आहे. या स्पर्धेत भारताचा सलामीचा … Read more