आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा : यजमानपद गेल्यास पाकिस्तानचा बहिष्कार

दुबई -बीसीसीआय, बांगलादेश व श्रीलंका क्रिकेट मंडळांनी सुरक्षेचा मुद्दा पुढे करत पाकिस्तानात आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा होऊ नये, असा पवित्रा घेतल्यामुळे आशिया क्रिकेट समिती पाकिस्तानकडून या स्पर्धेचे यजमानपद काढून घेण्याची शक्‍यता वाढली आहे. मात्र, जर यजमानपद काढून घेतले गेले तर आम्ही या स्पर्धेवरच बहिष्कार टाकू, असा इशारा पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दिला आहे. आता याबाबत लवकरच … Read more

#AsiaCup2022 Super 4 Match #INDvSL : भारतासमोर आज श्रीलंकेचे आव्हान

दुबई – जगातील सर्वोत्तम संघ भारत व मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणारा सर्वात यशस्वी संघ श्रीलंका यांच्यात आज (मंगळवार) आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वाची लढत होत आहे. साखळी फेरीत अपयशी कामगिरी केल्यानंतरही फिनिस्कप्रामणे भरारी घेतलेल्या श्रीलंका संघाचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर राहणार आहे. भारताचा टी-20 संघ बलाढ्य दिसत असला तरीही सलामीची जोडी तसेच मधली पळी सातत्याने … Read more

Asia Cup 2022 : राहुलची पुन्हा तंदुरुस्ती चाचणी होणार, अपयशी ठरला तर…

मुंबई – आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली असली तरीही बीसीसीआय लोकेश राहुलची पुन्हा एकदा तंदुरुस्ती चाचणी घेणार आहे. त्याचा अहवाल आल्यावरच त्याची निवड अंतिम असेल का याचा निर्णय घेतला जाणार आहे. ही स्पर्धा येत्या 27 ऑगस्टपासून अमिरातीत होणार आहेत. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची आहे. 28 ऑगस्ट रोजी दुबई … Read more

आर्थिक स्थितीचा श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डलाही फटका, ‘या’ स्पर्धेचे यजमानपद धोक्यात?

दुबई – श्रीलंकेतील राजकीय परिस्थिती व देशात झालेल्या आर्थिक संकटामुळे आगामी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपदही जाणार असल्याचे संकेत आशियाई क्रिकेट समितीने दिले आहेत. टी-20 सामन्यांची ही स्पर्धा येत्या 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत श्रीलंकेत होणार होती. मात्र, आता ती अन्यत्र हलवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. श्रीलंका सध्या आर्थिक मंदीचा सामना करत … Read more