आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारताला ब्रॉंझपदक

जकार्ता – आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने बुधवारी जपानचा 1-0 असा पराभव करत ब्रॉंझपदक मिळवले. मंगळवारी दक्षिण कोरियाकडून पराभव स्वीकारलेल्या भारतीय संघाने जपानविरुद्ध मात्र यशस्वी कामगिरी केली. ब्रॉंझपदकासाठी झालेल्या या सामन्यात भारताकडून राजकुमार पालने याने सहाव्या मिनिटालाच गोल करत आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर जपानला चारही सत्रांमध्ये पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतरही एकही गोल करता आला … Read more

आशिया करंडक हॉकी | अंतिम फेरी गाठण्यात भारताला अपयश

जकार्ता – दक्षिण कोरियाविरुद्धच्या सुपर फोर गटातील अखेरच्या साखळी लढतीत भारतीय संघाला 4-4 असे बरोबरीवर समाधाना मानावे लागले. त्यामुळे यंदाच्या आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाला स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. आता दक्षिण कोरिया व मलेशिया यांच्यात बुधवारी अंतिम लढत होणार आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने कोरियावर जबरदस्त आक्रमण केले. … Read more

आशिया करंडक हॉकी : भारताकडून इंडोनेशियाचा 16-0 ने धुव्वा

जकार्ता – जपानकडून पराभूत झालेल्या भारताच्या पुरुष हॉकी संघाने जणू सरस कामगिरीसाठी पेटून उठत यजमान इंडोनेशियाचा 16-0 असा धुव्वा उडवत आशिया करंडक हॉकी स्पर्धेत दिमाखात प्रवेश केला. या सामन्यात भारतीय हॉकीपटूंनी यजमान इंडोनेशियाचा बचाव केवळ भेदला नाही तर एखाद्या क्‍लब दर्जाच्या संघाविरद्ध एका पाठोपाठ गोल करावेत तसे गोल केले. या संपूर्ण लढतीत भारताने यजमान संघाला … Read more