ACC U19 Asia Cup 2023 : आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर; पंजाबच्या उदयकडे संघाचे नेतृत्व…

ACC Men’s U19 Asia Cup India’s Squad : भारतीय क्रिकेट संघटना अर्थात बीसीसीआयने 19 वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या उदय सहारनकडे या संघाची कमान सोपवण्यात आली आहे. दुबईच्या यजमानपदावर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेला 8 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना रविवारी 17 डिसेंबर … Read more