Stock Market: शेअर निर्देशांक घसरले; हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्‌स, बजाज फायनान्स, नेस्ले, बजाज फिनसर्व, रिलायन्स इंडस्ट्रीजला फटका

मुंबई – बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 236 अंकांनी कमी होऊन 60,621 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.44 टक्‍क्‍यांनी म्हणजे 80 अंकांनी कमी होऊन 18,027 अंकावर बंद झाला. आज झालेल्या विक्रीचा फटका हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्‌स, बजाज फायनान्स, नेस्ले, बजाज फिनसर्व, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, मारुती, इन्फोसिस, एअरटेल या … Read more

Stock Market: एशियन पेंट्‌स, टाटा मोटर्स, इंडसइंड बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक बसला फटका

मुंबई – अमेरिकेतील शेअर बाजार काल मोठ्या प्रमाणात घसरले. त्याचा परिणाम इतर देशाच्या शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारावर होऊन निर्देशांक दोन दिवसानंतर कमी झाले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 187 अंकांनी कमी होऊन 60,858 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 57 अंकांनी म्हणजे 0.32 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 18,107 अंकावर बंद … Read more

Stock Market: महिंद्रा, मारुती, एशियन पेंट्‌स, हिंदुस्तान युनिलिव्हर तेजीत

मुंबई – गेल्या आठवड्यात भारतातील किरकोळ किमतीवर आधारित महागाई कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली होती. आज घाऊक किमतीवर आधारित महागाई कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. अमेरिकेतही महागाई कमी झाल्याची आकडेवारी गेल्या आठवड्यात जाहीर झाली होती. त्यामुळे देश -विदेशातील गुंतवणूकदार सुखावले असून मंगळवारी शेअर बाजारात बरीच खरेदी झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक … Read more

एशियन पेंन्टसच्या नावाने बनावट रंगांची विक्री

यवत – येथील एका दुकानात बनावट एशियन पेंन्टची विक्री होत असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. याबाबत कारवाईची मागणी केल्याने यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पद्मराज गंपले व पथकाने कंपनीच्या अधिकाऱ्यांसह भुलेश्वर मार्केट येथील नितीन अशोक जगदाळे (वय 42, रा. जगदाळेवस्ती, भरतगाव) यांच्या भुलेश्वर पेंन्टस आणि हार्डवेअर या दुकानाची पाहणी केली. दुकानामध्ये … Read more

एशियन पेन्टस्‌च्या शेअरमधील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते? वाचा सविस्तर…

आज रंग शब्द उच्चारला की, एशियन पेन्टस्‌ आणि या कंपनीचा सुप्रसिद्ध गट्टू नावाच्या मुलाचे रेखाचित्र नजरेसमोर येते. हर घर कुछ कहता है… असे म्हणत ही कंपनी गावागावात आणि घराघरात पोचली आहे. भारतातील कुठल्याही पेन्ट कंपनीच्या तुलनेत ही कंपनी दुपटीने मोठी आहे. 1967 पासून पेन्ट उद्योगातील आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते. गेली 50 वर्षे कंपनीने आपले … Read more

मनोबल वाढावे म्हणून ‘या’ कंपनीने वाढवले कर्मचाऱ्यांचे वेतन

नवी दिल्ली : कोरोनामुळे  अर्थव्यवस्था आणि रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. यातच एशियन पेंट्सनं कोरोना संकटात देखील कंपनीतील कामगारांची कपात तसेच त्यांच्या वेतनात कपात करण्याऐवजी त्यांचे वेतन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. एशियन पेंट्स याआधीच कंपनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कोविड-19 फंडामध्ये 35 कोटी रुपयांची … Read more

सुपरशेअर – एशियन पेंट्स

गुंतवणूक सहज सोपी करण्याच्या उद्देशानं परिचित अशा उत्तम कामगिरी करणाऱ्या कंपन्या, ज्यांची उत्पादनं सर्वमान्य ज्याची लोकप्रियता पुढील चार-पाच वर्षं टिकून राहू शकते अशाच कंपन्या निवडाव्यात. अशीच एक कंपनी म्हणजे एशियन पेंट्स. कांही कंपन्यांचं ठराविक असं एक चक्र असतं, त्या ठराविक काळात त्या कंपनीच्या विक्रीचे आकडे उत्तम येत असतात. अगदी नवीन घराची मागणी घसरलेली आहे व … Read more