कंगनाचा आता सोनिया गांधींवर निशाणा, म्हणाली…..

नवी दिल्ली – कंगना राणावत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात गेल्या काही दिवसापासून वाद-विवाद सुरू आहे. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण देत मुंबईतील कंगणाचे कार्यालय पाडले तेव्हा हा वाद आणखी वाढला. त्यानंतर आता कंगनाने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. कंगणाने म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा आदर राखून घटनेच्या … Read more