विधानसभा निकाल: अरुणाचल प्रदेशमध्ये भाजप आघाडीवर तर सिक्कीममध्ये कोणाची सत्ता?

 Arunachal Pradesh and Sikkim Election 2024|  देशातील लोकसभा निवडणूकीचे सात टप्प्यातील मतदान १  जून रोजी संपले. त्यानंतर आता ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकांसोबत अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये विधानसभा निवडणुकींसाठी मतदान पार पडले होते. त्यातील आज या दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. यात अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने मुसंडी मारल्याचे दिसत … Read more

Pune News : ‘प्रवाशांच्या सोईसाठी मेट्रो विमानतळापर्यंत जोडावी’; सुनिल टिंगरेंची विधानसभेत मागणी

विश्रांतवाडी (प्रतिनिधी) – पुणे शहरात मेट्रोचे जाळे उभे राहत आहे. मात्र, पुणे विमानतळाला मेट्रोची लाईन जोडण्यात आलेली नाही, प्रवाशांच्या सोईसाठी ही मेट्रो विमानतळापर्यंत नेण्यात यावी अशी मागणी वडगावशेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी विधानसभेत केली. विधानसभेतील चर्चेत आमदार टिंगरे यांनी सहभाग घेतला. यावेळी ते म्हणाले, शहरात मेट्रोचे जाळे अतिशय मोठ्या प्रमाणात पसरत चालले आहे, त्याला प्रवाशांचा … Read more

विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान ‘या’ भागात जमावबंदीचा आदेश लागू

उत्तराखंड  – उत्तराखंड विधानसभेच्या ५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने विधानसभा परिसराच्या ३०० मीटरच्या परिघात जमाव बंदीचे कलम १४४ लागू केले आहे. डेहराडूनचे जिल्हा दंडाधिकारी सोनिका यांनी सांगितले की, सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान त्या परिसरात संघटना आणि समुदायांच्या निदर्शनांना बंदी घालण्यात आली आहे. या अधिवेशनात ६ फेब्रुवारी रोजी समान नागरी कायद्याचे विधेयक … Read more

Maharashtra Assembly Winter Session : हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरु ! आरक्षणासह ‘हे’ महत्वाचे मुद्दे ठरणार कळीचे, वाचा….

Maharashtra Assembly Winter Session : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Assembly Winter Session) नागपूर येथे ७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत अधिवेशनाच्या (Assembly Winter Session) कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष … Read more

Devendra Fadnavis : विधानसभेत आमदारांची संख्या वाढणार? देवेंद्र फडणवीस यांचे मोठे संकेत

Devendra Fadnavis – महाराष्ट्रात विधानसभेतील (Assembly) आमदारांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी असे संकेत दिले आहेत. आमदारांची संख्या तीनशेपेक्षा अधिक होऊ शकते. त्यामुळे येत्या काळात जास्त आमदार बसता येतील अशा प्रकारे विधानसभेची इमारत बांधावी लागेल, असे फडणवीस म्हणाले आहेत. ते एका कार्यक्रमात बोलत होते. सध्या विधिमंडळात विधानसभेत 288 तर … Read more

“काँग्रेसला एकही मत न मिळाल्यास…”; भाजपच्या नेत्याने दिली 51 हजार रुपयांची ऑफर

मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने मध्य प्रदेशातील अनेक उमेदवारांची नावेही घोषित केली आहेत. अनेक दिग्गज नेत्यांना भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे. आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने कैलाश विजयवर्गीय यांना इंदूर-1 मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. … Read more

लोकशाही बळकट करण्यासाठी राष्ट्रीय विधायक संमेलन

लोकशाहीचा आत्मा जिवंत ठेवण्यासाठी आणि त्याला बळकटी आणण्यासाठी कोण कोणत्या गोष्टी अंमलात आणता येतील, हे तपासणे गरजेचे आहे. पण प्रश्‍न पडतो तो निवडून येणाऱ्या आमदारांना प्रबोधन केल्यास कितपत या गोष्टी साध्य होतील, हे ही पडताळणे गरजेचे आहे. अशा वेळेस एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड यांच्या नेतृत्वात … Read more

संभाजी भिडे यांच्या अडचणीत वाढ; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी केली तक्रार

पुणे – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्‍तव्य केले होते. यासंदर्भात राज्यभरात एक ते दोन तक्रारी दाखल आहेत. दरम्यान, गुरुवारी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला. पोलिसांनी कायदेशीर सल्ला घेऊन पुढील प्रक्रिया करण्यात येईल, असे आश्‍वासन तुषार गांधी यांना दिले. … Read more

“रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी महामंडळ सुरु करा’; रवींद्र धंगेकर यांची विधानसभेत मागणी

पुणे  – रिक्षा चालक मालक कल्याणकारी महामंडळ स्थापण्याचा निर्णय नऊ वर्षांपूर्वी घेण्यात येऊनही त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. ती तातडीने करण्याची मागणी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली. त्याचवेळी पुण्यातील आरटीओ कार्यालयातील स्मार्ट कार्ड छपाई केंद्र रद्द करण्याच्या मागणीचा फेरविचार करण्याची गरज त्यांनी विधानसभेत स्पष्ट केली. पुण्याच्या मूलभूत आणि वर्षानुवर्षे प्रलंबीत असणाऱ्या प्रश्नाकडे धंगेकर सातत्याने … Read more

Maharashtra : सिंहासन तयार करण्याच्या नावाखाली संभाजी भिडे सोनं गोळा करतात; विधानसभेत पृथ्वीराज चव्हाण झाले आक्रमक

मुंबई :- संभाजी भिडे प्रकरणात आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत चांगलेच आक्रमक झालेले दिसले. ते म्हणाले, की संभाजी भिडे हा बोगस माणूस आहे. बहुजनांच्या युवकांची दिशाभूल करून त्यांचे करिअर बरबाद करण्याचे काम या माणसाने केले आहे. हा माणूस 32 टनी सिंहासन तयार करण्याच्या नावाखाली बेकायदेशीरपणे लोकांकडून सोनं गोळा करतो आहे असे आरोप त्यांनी केले. … Read more