देशात कोरोना काळात राष्ट्रीय पक्षांच्या संपत्तीत दुपटीने वाढ ; सर्वात श्रीमंत ठरला ‘हा’ पक्ष

नवी दिल्ली : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेनं देशातील राजकीय पक्षांच्या संपत्तीचा लेखाजोखा मांडला आहे. या संस्थेने याविषयीचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात कोरोना काळात राष्ट्रीय पक्षांची संपत्ती दुपट्टीने वाढली असल्याची माहिती देण्यात आली आहे. अहवालातील माहितीनुसार,भाजप हा देशातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष ठरला आहे. या संस्थेच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे देशातील राजकीय पक्षांबाबत … Read more

काय सांगता.! ‘या’ मुख्यमंत्र्यांकडे आहे सर्वात जास्त पैसा; एकनाथ शिंदे आहेत ‘या’ क्रमांकावर

नवी दिल्ली – असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने नुकतंच देशातील श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. जगातील पाचवी आर्थिक महासत्ता म्हणून अशी नवी ओळख मिळालेल्या भारतातील अनेक मुख्यमंत्रीही गर्भश्रीमंत आहेत. आणि आता याच मुख्यमंत्र्यांची यादी समोर आली आहे. यामध्ये अनेक महत्वाच्या राज्यातील श्रीमंत मुख्यमंत्र्यांचे नावे देण्यात आली आहेत. सध्याच्या विद्यमान 30 पैकी 29 मुख्यमंत्री कोट्यधीश असल्याचे … Read more