Asthma Patients : दमा असलेल्या रुग्णांनी चुकूनही ‘AC’मध्ये बसू नका; होईल मोठा धोका, अशी घ्या काळजी….

Air Conditioner | Asthma Patients । उन्हाळ्यात एअर कंडिशनर म्हणजेच ‘एसी’चा वापर वाढत आहे. घरापासून ऑफिसपर्यंत बहुतांश वेळ आपण एसीमध्येच असतोच. मात्र, अश्या परिस्थितीत दम्याच्या रुग्णांनी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, कारण एसीची हवा त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. जवळपास असलेले धुळीचे कण या हवेसह शरीरात प्रवेश करतात आणि समस्या निर्माण करतात. हे कण श्वासोच्छ्वासाद्वारे फुफ्फुसात … Read more

PUNE: प्रदूषणामुळे शहरी मुलांमध्ये वाढतेय दम्याचे प्रमाण

पुणे –  जगातील अनेक शहरे हवा प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहेत. यामुळे शहरी मुलांमध्ये दम्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. भविष्‌यात हवेची गुणवत्ता सुधारली नाही, तर मुलांमध्ये दम्याचे प्रमाण वाढू शकते, असा इशारा द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ मॅगझिनद्वारे देण्यात आला आहे. हवेतील धूर आणि धुळीचे सूक्ष्म कण हे मुलांसाठी धोकादायक ठरत आहेत. प्रामुख्याने विकसनशिल शहरी भागात राहणाऱ्या … Read more

हवेतील प्रदूषणामुळे वाढतायत अस्थमाचे बळी

पुणे – हवेतील वाढत्या प्रदूषणाचे बळी हे अस्थमा रुग्ण ठरत असल्याचे दिसून आले आहे. पुण्यात प्रदूषणाने उच्च पातळी गाठली असून, मर्यादेचे उल्लंघन झाले आहे. शहरातील खराब वायू गुणवत्ता निर्देशांकाचा (एक्‍युआय) थेट परिणाम श्‍वसनाचे आजार असलेल्या रुग्णांवर होतो. “क्रॉनिक ऑब्स्ट्रक्‍टिव्ह पल्मोनरी डिसीज’ (सीओपीडी) आणि अस्थमाग्रस्त लोकांमध्ये वाईट लक्षणे दिसून येत असून खराब हवेच्या गुणवत्तेचे पहिले बळी … Read more

वजन वाढले की दमाही वाढतोच…

दमा हा एक दीर्घकालीन आजार असून, यात अनेकदा धाप लागते किंवा छातीत घरघरते. याचे गांभीर्य आणि वारंवारता व्यक्तीनुसार बदलते. हा आजार असलेल्या व्यक्तीमध्ये ही लक्षणे दर दिवशी किंवा आठवडय़ातून अनेकदा दिसू शकतात आणि काही व्यक्तींना शारीरिक श्रम केल्यावर वा रात्री ही लक्षणे दिसून येतात. दम्याचे निदान झाले नाही आणि वेळेवर उपचार झाले नाहीत, तर त्या … Read more

अस्थमा असलेल्या रुग्णांना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूूचा धोका कमी

नवी दिल्ली- कोविड -19 मुळे अस्थमाचा आजार असलेल्या लोकांचा मृत्यु होण्याचे प्रमाण कमी असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. अस्थमा असून कोरोना झालेल्या रुग्णांना आता हॉस्पिस्टल मध्ये दाखल होणे किंवा तंत्रज्ञानाच्या मदतीने श्वासोच्छवास घेण्याीच काहीच गरज भासणार नाही. मात्र ज्यांना अस्थमा नाही पण कोरोनाची लागण झाली आहे अशा लोकांना त्याची गरज भासत आहे. त्यामुळे अस्थमा … Read more

शहरात अस्थमाच्या आजाराचे प्रमाण वाढतेय

पुणे – गेल्या वर्षीच्या तुलनेत पुणे शहरात अस्थमाच्या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कमी वयातच दम्याचा आजार होत असल्याचे दिसून येते. त्यामध्ये लहान मुलांसह प्रौढांमध्ये अस्थमाच्या आजारांमध्ये सुमारे 45 टक्‍के वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील वाढते प्रदूषण, हवेतील पदार्थकण, परागकणांचे वाढते प्रमाण, धूम्रपान, सकस आहाराचा अभाव, अनुवंशिकतेमुळे अस्थमांच्या आजारांत दरवर्षी वाढ होत असल्याचे … Read more

‘दमा’ रुग्णांतून इन्हेलेशन थेरपीविषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न

पुणे – “दमा’च्या यशस्वी नियोजनासाठी “बेरोक जिंदगी’ उपक्रमातून इन्हेलेशन थेरपीविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इन्हेलेशन थेरपी आणि दम्याच्या रुग्णांना समाजात अधिक स्वीकारार्ह बनवण्याचे ध्येय हाती घेण्यात आले आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या फिजिशयन्समध्ये चांगला संवाद निर्माण होऊ शकेल, अशी माहिती चेस्ट फिजिशियन डॉ. हिमांशू पोफळे आणि पेडियाट्रिशियन, चेस्ट फिजिशियन डॉ. शशांक कदम … Read more