आजचे भविष्य (गुरुवार, २९ जुलै २०२१)
मेष :तुमचा उत्साह द्विगुणीत करणारी चांगली घटना घडेल. व्यवसायात मनाप्रमाणे कामे होतील. प्रवास घडेल. वृषभ :पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय आर्थिक स्वरुपात मिळेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. खर्च वाढेल. मिथुन : नोकरीत कामात तत्पर रहाल. वरिष्ठ व सहकारी मदत करतील. जादा सवलती व भत्ते मिळतील. कर्क : महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. कुटुंबासमवेत छोटा प्रवास घडेल. … Read more