आजचे भविष्य ( मंगळवार, 10 ऑगस्ट 2021)

मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले. व्यवसायात बरकत होईल. ठरलेली कामे लांबतील. प्रकृतीकडे लक्ष द्यावे. वृषभ :मनोरंजनाकडे कल राहील. खर्च वाढेल. करमणुकीत वेळ घालवाल. मतभेदात समेट होईल. मिथुन : कला क्षेत्रातील व्यक्‍तींना लाभ होईल. मानसन्मानाचे योग. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. अतिश्रम टाळा. सिंह : अडचणींवर मात कराल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. अनपेक्षित … Read more

आजचे भविष्य ( रविवार, 8 ऑगस्ट 2021)

मेष : आर्थिक लाभ होईल. नवीन कामे मिळतील. मनासारखे यश मिळेल. कर्तव्यदक्ष राहाल. वृषभ : धावपळ कमी करा. कामाचे विभाजन करा. जादा कमाई करता येईल. मनसोक्‍ती     भटकंती कराल. मिथुन : राग आवरा. शब्दाला लगाम ठेवा.कामाचे नियोजन करा. पैशाची सोय होईल. कर्क :  प्रवास कराल. नवीन ओळखी होतील.ओळखीतून कामे मिळतील. कष्टाच्या प्रमाणात यश. सिंह : … Read more

आजचे भविष्य ( शनिवार, ७ ऑगस्ट २०२१)

मेष :प्रियजनांचा सहवास लाभेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. कार्यतत्पर राहाल. इच्छा सफल होतील. वृषभ : प्रवासात काळजी घ्या. सार्वजनिक कामात पुढाकार राहील. सहकारी मदत करतील. नेतृत्व कराल. मिथुन : मनोधैर्य उंचावेल. प्रवास घडेल. दूरदृष्टी ठेवाल. प्रवासयोग संभवतो. आप्तेष्ट भेटतील. कर्क : प्रवासाचे बेत पुढे ढकला. मनःस्ताप होईल. अपेक्षित साथ मिळेल. ओळखीतून कामे मिळतील. सिंह : … Read more

आजचे भविष्य ( शनिवार, ३१ जुलै 2021)

मेष :नोकरीत विविध क्षेत्रातील व्यक्तिंशी संपर्क होईल व त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होईल. वृषभ : महिलांचा कामाचा झपाटा वाखणण्याजोगा असेल. सुवार्ता कळेल. प्रगतीचा वेग उत्तम राहील. मिथुन : नवीन गुंतवणूक करणे गरजेचे होईल. नवीन आवक वाढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कर्क :महत्वाची कामे स्वतः करुन इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. मनाप्रमाणे कामे केल्याचा आनंद मिळेल. सिंह : परदेशव्यवहाराच्या … Read more

आजचे भविष्य (गुरुवार, २९ जुलै २०२१)

मेष :तुमचा उत्साह द्विगुणीत करणारी चांगली घटना घडेल. व्यवसायात मनाप्रमाणे कामे होतील. प्रवास घडेल. वृषभ :पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय आर्थिक स्वरुपात मिळेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. खर्च वाढेल. मिथुन : नोकरीत कामात तत्पर रहाल. वरिष्ठ व सहकारी मदत करतील. जादा सवलती व भत्ते मिळतील. कर्क : महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. कुटुंबासमवेत छोटा प्रवास घडेल. … Read more

आजचे भविष्य ( शनिवार, 24 जुलै 2021)

मेष :आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवता येईल. त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. मुलांकडून सुवार्ता कळेल. वृषभ : व्यवसायात महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्याल. मिथुन : बाजारातील तुमची प्रतिष्ठा वाढवणारे काम हातून घडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. खर्चाचे बजेट कोलमडेल. कर्क : कामाचा मनस्वी कंटाळा येईल. त्यामुळे नको त्या कामात बराच वेळ घालवाल. वातावरण … Read more

आजचे भविष्य ( गुरुवार, २२ जुलै २०२१)

मेष : अतिविचार करू नका. प्रकृतीचे तंत्र सांभाळून कामे करा. महिलांनी दगदग धावपळ कमी करावी. वृषभ : वृद्ध व्यक्‍तींच्यामधे वैचारिक मतभेद होतील. महिलांनी सभोवतालच्या व्यक्‍तींचा अंदाज घेऊन कृती करावी. मिथुन : नोकरीत योग्य पद्धतीने काम हाताळलेत तर कामाचा दर्जा उत्तम राहील. कोणतेही निर्णय सावधानतेने घ्या. कर्क : दोन पिढीतील वैचारिक मतभेद होतील. प्रवासाचे योग येतील. … Read more

आजचे भविष्य ( मंगळवार, २० जुलै २०२१)

मेष : नोकरीत आपला मतलब साध्य करण्यासाठी सहकाऱ्यांची खुशामत करावी लागेल. प्रवास घडतील. वृषभ : निर्णयात गल्लत होण्याची शक्‍यता आहे. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावी लागतील. मिथुन : केलेल्या कामाचे पैसे आता मिळतील. तरुणांना हट्टी स्वाभाव उफाळून येईल. सामंजस्याने प्रश्‍न सोडवा. कर्क : व्यवसायात बाजारातील चढउतारांकडे लक्ष ठेवावे लागेल. कृती घाईने करून चालणार नाही. … Read more

Horoscope | आजचे भविष्य ( शनिवार : १७ जुलै २०२१)

मेष : सलोख्याचे संबंध राहतील याची काळजी महिलांनी घ्यावी. घरात शुभकार्ये ठरतील. प्रवास घडेल. वृषभ : कधी शक्ती तर कधी युक्तीने कामे हातावेगळी कराल. नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. मिथुन : व्यवसायात कामात आवश्‍यक व योग्य व्यक्तिंकडून सहकार्य मिळाल्याने तुमचा कामाचा हुरूप वाढेल. कर्क : नोकरीत परदेशगमनाची संधी चालून येईल. लाभ घ्या. वरिष्ठ न मागता … Read more

Horoscope | आजचे भविष्य ( शुक्रवार : १६ जुलै २०२१)

मेष : खरेदीचे बेत सफल होतील. तरुणांना कर्तृत्व दाखवण्यास वाव मिळेल. सहवासात वेळ मजेत जाईल. वृषभ : मुलांच्या बाबतीत समाधानाने रहाल. विनाकारण धावपळ, दगदग पात्र टाळा. रागावर नियंत्रण ठेवावे. मिथुन : कामात यश मिळाल्याने उत्साह व जोम राहील. प्रकृतीमान सुधारेल. मानसिक समाधान मिळेल. कर्क : बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. घरात तुमचे धोरण … Read more