Atishi Singh : “ईडीच्या तपासातच घोटाळा, चौकशीचे ऑडिओ का डिलीट केले ?” ; आप मंत्री आतिशी सिंह यांचा सवाल

Atishi Singh : दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या बड्या नेत्यांच्या ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव बिभव कुमार आणि राज्यसभा खासदार एनडी गुप्ता यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. याच छापेमारीच्या पार्श्वभूमीवर आप सरकारमधील मंत्री आताशी सिंह यांनी ईडीवरच आरोप करत काही सवाल उपस्थित केले … Read more

Delhi Cabinet reshuffle : आतिशी मार्लेना यांच्याकडे 12 खात्यांचा कारभार

नवी दिल्ली :- दिल्ली सरकार मधील मंत्री अतिशी यांच्याकडे महसूल, नियोजन आणि वित्त खात्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. हे तीन विभाग पूर्वी मंत्री कैलाश गहलोत यांच्याकडे होते. या तीन नव्या खात्यांमुळे आतिशी यांच्याकडे आता एकूण 12 खाती झाली आहेत. त्या केजरीवाल मंत्री मंडळातील एकमेव महिला मंत्री आहेत. गुरुवारी मंत्रिमंडळ फेरबदलाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला … Read more

अमित शहांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन; प्रमुख नेत्यांसह आमदारांना अटक

नवी दिल्ली  – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा आणि अतिशी मर्लेना यांना अटक करण्यात आली. रितू राज, कुलदीप कुमार आणि संजीव झा या आमदारांनाही ताब्यात घेण्यात आले. नवी दिल्ली महापालिकेच्या निधीचा गैरवापर केल्याच्या आरोप करत ही निदर्शने करणार असल्याचे … Read more