नगर | एटीएम कार्डची आदलाबदल् करून २५ हजार लांबविले

नगर, (प्रतिनिधी) – एटीएम कार्डची आदलाबदल करून सेवानिवृत्त वृध्द महिलेच्या खात्यातून २५ हजार रूपये काढून घेत त्यांची फसवणूक केल्याची घटना दिल्लीगेट परिसरात घडली. याप्रकरणी १८ ते २० वर्ष वयोगटाच्या अज्ञात युवकाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखा रघुनाथ घाडी (वय ७४ रा. मेहेर कॉलनी, अरणगाव ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. … Read more

सायबर क्राइमने फास आवळला; गेल्या वर्षीच्या तुलनेत तक्रारींचे प्रमाण वाढले

संजय कडू पुणे – सायबर क्राइमच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होण्याबरोबरच चोरांची कार्यपद्धतीही बदलत आहे. पुणे शहरात 2022 मध्ये 19 हजार 500 सायबर क्राइमच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तर सध्या दि. 18 ऑगस्ट 2023 पर्यंत तब्बल 22 हजार 671 तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. ऑनलाइन फसवणूक साधारणपणे एटीएम कार्ड हॅक करणे, ऑनलाइन व्यवसाय फसवणूक उदा. बियाणे किंवा … Read more

एटीएम कार्ड हरवलंय? त्वरित करा ‘हे’ काम!!!

मुंबई : आपल्या दैनंदिन आयुष्यात एटीएम कार्ड हे फार महत्त्वाचे असते. यामुळे एका क्लिकवर पैसे काढणे सोपे झाले आहे. त्यामुळेच ते सांभाळून ठेवणे गरजेचे असते. मात्र अनेकदा घाईघाईत डाव्या-उजव्या हाताने एटीएम कार्ड कुठे तरी ठेवतो आणि ते विसरुन जातो. त्यामुळे जर तुमचेही एटीएम कार्ड हरवले असेल आणि त्याचा गैरवापर टाळायचा असेल तर त्यासाठी आपल्याला त्वरित … Read more

‘एटीएम’मधून रक्कम काढताना ‘ओटीपी’ व्यवस्था

स्टेट बॅंकेचा व्यवहार सुरक्षित करण्यासाठी पुढाकार पुणे – स्टेट बॅंकेच्या एटीएममधून रक्कम काढताना आता अधिक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. रक्कम काढताना ग्राहकाला “ओटीपी’ मिळणार आहे. ही व्यवस्था 1 जानेवारीपासून लागू करण्यात आल्याचे भारतातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने ट्‌विटरवर जाहीर केले आहे. प्राप्त माहितीनुसार, एटीएममधून पैसे काढण्याच्या पद्धतीत फारसा बदल करण्यात आलेला … Read more

मॅग्नेटिक स्ट्रीप एटीएम कार्ड होणार बंद

कार्ड विनामूल्य बदलून घेण्याच्या स्टेट बॅंकेच्या सूचना पुणे – भारतातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या ग्राहकांकडे डेबिट कम एटीएम कार्ड असतात. ही कार्ड जुन्या पद्धतीची म्हणजे मॅग्नेटिक स्ट्रीपची असतील तर, ती 31 डिसेंबर 2019 पासून बंद होणार आहेत. त्याऐवजी बॅंक अधिक सुरक्षित “ईएमव्ही’ चीप आधारित नवी कार्ड वितरित करीत आहे. ग्राहकांनी जुनी … Read more

‘एटीएम क्‍लोनिंग’च्या घटनांमध्ये वाढ

बॅंकांकडून एमटीएम सुरक्षेकडे दुर्लक्ष : नागरिकांच्या नकळत हडप केली जातेय रक्‍कम पिंपरी – एमटीएम मशीनमध्ये छोटा स्कॅमर व कॅमेरा लावून कार्ड क्‍लोनिंग करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यामुळे नागरिकांच्या खात्यातील पैसे रातोरात लपांस होत आहेत. असे असूनही बॅंकांकडून एटीएमच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये … Read more

एटीएम वापरताना…

नोटबंदीनंतर एटीएम वापरणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. एटीएममध्ये जाताना अजूनही अनेक जण घाबरतात, त्यांच्यासाठी… –  एटीएम वापरणे अगदी सोपे आहे. –  कार्ड कसे वापरावे (कोणती बाजू आत टाकावी, याचे चित्र तेथे असते.) हे लक्षात नाही आले तरी योग्य पद्धतीने वापरले तरच व्यवहार सुरु होतो. तोपर्यंत काहीच होत नाही. –  नव्या प्रकारच्या एटीएममध्ये कार्ड आत टाकले … Read more

313 एटीएममध्ये 25 कोटींचा भरणा – डॉ. दीपक म्हैसेकर

“यूआयडी’च्या माध्यमातून पैसे देण्याच्या सूचना पुणे -पुरामुळे बाधित क्षेत्रातील 469 एटीएमपैकी बंद एटीएम यंत्रे दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सध्या 313 एटीएम मशीन सुरळीत करण्यात यश आले असून त्यांच्यामध्ये 25 कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुणे विभागातील पूरस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत माहिती … Read more