satara | पिंपोडे बुद्रुक येथील खुनाचे रहस्य कायम

वाठार स्टेशन, (प्रतिनिधी)- पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे नऊ दिवसापूर्वी २४ वर्षीय युवकाचा डोक्यात आणि तोंडावर अज्ञाताने खलबत्याच्या ठोंब्याने घाव घालून निर्घृण खून करण्यात आला. मात्र, खुन्याचा अद्याप मागमूस वा तपास न लागल्याने पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. याबाबत माहिती अशी की, पिंपोडे बुद्रुक येथे शेतात ज्वारी काढण्यासाठी गेलेल्या भगवान मच्छिंद्र सपकाळ (वय … Read more

महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच विवाहितेचा निर्घृण खून

कराड  – जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच एका विवाहितेचा गळा दाबून तसेच डोक्यात दगड घालून निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. वनवासमाची (ता. कराड) येथे मंगळवार दि. ७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली असून संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. लता मधुकर चव्हाण (वय ४५) (रा. … Read more