पुणे जिल्हा : खुनाचा प्रयत्न करणारा फरार आरोपी अटकेत

लोणी काळभोर – पैसे घेतलेल्या मित्राची माहिती न दिल्याने एका नायजेरियन व्यक्तीला 8 ते 10 नायजेरियन नागरिकांनी मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना हांडेवाडी (ता. हवेली) येथे एक वर्षापूर्वी घडली होती. या गुन्ह्यातील आरोपी तब्बल एक वर्षापासून पोलिसांना चकवा देत होता. अखेर लोणी काळभोर पोलिसांनी पिसोळी (ता. हवेली) येथून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपीला … Read more

जमिनीच्या तुकड्यासाठी नवऱ्याला उप्पीटमधून विष घालून मारण्याचा प्रयत्न ; पत्नी अन् मेहुण्यास अटक

बेळगाव : पतीच्या जमिनीसाठी पत्नीने नाश्तामधून विष घालून त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.गोरेबाळ (ता. सौंदत्ती) याठिकाणी ही घटना घडली आहे. उप्पीटमध्ये विष घालून पतीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निंगाप्पा फकिराप्पा हमानी असे अत्यवस्थ  असलेल्या पतीचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणात निंगाप्पाची पत्नी आणि तिच्या भावाविरूद्ध (निंगाप्पाचा … Read more

‘एफआयआर’मध्ये नाव नाही; खूनाचा प्रयत्न प्रकरणात 10 दिवसात जामीन

पुणे – कोयत्याने वार करून खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणात एकाला दहा दिवसात जामीन मंजुर झाला आहे. त्याचे नाव एफआयआरमधे नसून, केवळ मुख्य आरोपीने दिलेल्या जबाबावरून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्याला जामीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे अॅड. अक्षय वैद्य यांनी केली. त्यानुसार सत्र न्यायाधीश ए.एन.मरे यांनी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर … Read more

धक्कादायक ! बाळासाहेब थोरात यांच्या रॉयल स्टोन बंगल्यात एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोन बंगल्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने बंगल्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष कार्यकारी अधिकारी दालनात एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला जाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच या व्यक्तीला अडवलं आणि मोठा अनर्थ … Read more

आर्थिक अडचणीतून स्वतःवर गोळी झाडून घेणाऱ्या सराफा व्यावसायिक मिलिंद मराठे यांचा अखेर मृत्यू

पुणे – व्यवसायातील मंदी तसेच आर्थिक नुकसानीमुळे लक्ष्मी रस्त्यावरील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक यांनी पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला.     मिलिंद उर्फ बळवंत मराठे (वय 60, रा. रुपाली बिल्डिंग, जोशी हॉस्पिटलशेजारी, शिवाजीनगर) असे मृत्यू झालेल्या सराफा व्यावसायिकाचे नाव आहे. दि.15 डिसेंबर रोजी सायंकाळी आठच्या सुमारास मराठे … Read more

राहुल यांनी अध्यक्षपदी राहावे यासाठी आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली – निवडणुकीत कॉंग्रेसच्या झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर राहुल गांधी ठाम आहेत. तर त्यांचा हा निर्णय बदलावा व तेच कॉंग्रेस अध्यक्षपदावर कायम राहावेत, यासाठी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह अनेक कार्यकर्ते त्यांची मनधरणी करत आहेत. याच मागणीसाठी कॉंग्रेसच्या एका कार्यकर्त्याने मंगळवारी सकाळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. Delhi: A Congress worker attempted suicide by … Read more