आयकॉनिक ‘ॲम्बेसेडर’ कार लवकरच भारतीय रस्त्यांवर धावणार; कसा असेल नवीन लूक? महत्वाचे अपडेट आले समोर…

Ambassador car | India : आजची पिढी कदाचित ॲम्बेसेडर कार ओळखत नसेल, पण ही कार एकेकाळी आयकॉन आणि शाही दर्जाचे प्रतीक होती. एक काळ असा होता की लोक ॲम्बेसेडर कारचे चाहते असायचे. नेत्यांची ओळख त्यांच्या गाड्यांवरून होते. जवळपास प्रत्येक नेत्याकडे ही कार असल्याची, अजून देखील काही लोकांच्या दारात ॲम्बेसेडर कार उभी असल्याचं पाहायला मिळतं. ही … Read more

‘पोर्शे कार’चा नाद सोडा ! आता कमी किंमतीत घरी आणा ‘या’ दमदार SUV; फक्त अल्पवयीन मुलाच्या हातात देणे टाळा…

Powerful SUV | Porsche car : जगातील सर्वात महागड्या कारच्या श्रेणीत येणारी ‘पोर्शे कार’ सध्या चर्चेत आहे. कारण पुण्यातील कल्याणीनगर परिसरात रविवारी (दि.19 मे) रात्री एका अल्पवयीन मुलाने याच कारचा वापर करून दोन दुचाकीस्वारांना चिरडले, त्यानंतर दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. सध्या हे प्रकरण न्यायालयात पोहोचले असून, यावर कारवाई सुरु आहे. रोज या प्रकरणाचे अनेक नवीन … Read more

Motorcycle Mileage : आता बाईकचं मायलेज वाढणार; फक्त फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स…

Improve Motorcycle Mileage : मोटारसायकल खरेदी करताना लोकांना चांगली मायलेज देणारी बाईक घ्यायची असते. पण कोणतीही बाईक योग्य प्रकारे वापरल्यास ती आणखी चांगले मायलेज देऊ शकते. तुम्ही तुमच्या बाईकची राइडिंग स्टाइल बदलून तुमच्या वाहनाचे मायलेज वाढवू शकता. बाईकचे मायलेज सुधारल्याने इंधनाची बचत होते, ज्यामुळे तुमची इंधन टाकी जास्त काळ टिकते. तुम्ही तुमच्या मोटरसायकल चालवण्याच्या पद्धतीत … Read more