T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर सहज विजय, हेड-वॉर्नरनंतर कमिन्स-झाम्पा चमकले…

T20 World Cup 2024 (AUS vs ENG) :- टी-20 विश्वचषकाच्या 17 व्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडला 2021 च्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. ही लढत चुरशीची होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या या गट-ब सामन्यात ऑस्ट्रेलियाने सहज विजय मिळवला. टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेत अफगाणिस्तान, अमेरिका सारखे संघ आपापल्या गटात गुणतालिकेत वर असताना मोठ्या, … Read more

AUSvsENG | दुसऱ्या वनडे सामन्यात कांगारूंच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांचे लोटांगण

AUS vs ENG

AUS vs ENG – ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात कांगारूंनी दमदार फलंदाजी करत विजय मिळवला होता. त्यांनतर आता शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात (AUS vs ENG) ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडचा 72 धावांनी पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना … Read more

“मला तुझा शर्ट मिळेल का”, चिमुकल्या चाहत्याच्या मागणीला वॉर्नरचा खास संदेश

AUS vs ENG

AUS vs ENG  – ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. गुरुवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. त्यांनी टी-२० विश्वविजेत्यांना ६ गडी राखून मत दिली होती. दोन्ही संघांमधील हा सामना ऍडिलेडच्या मैदानावर खेळला गेला. दरम्यान, लाइव्ह सामन्यावेळी कॅमेरा स्टँडकडे वळला तेव्हा एक मानला स्पर्श करणारे चित्र दिसले. एका चिमुकल्या … Read more

#AUSvsENG । टी-२० विश्वविजेत्यांना वनडे सामन्यात कांगारूंनी चारली धूळ

AUS vs ENG

AUS vs ENG – ऍडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या ( AUS vs ENG ) पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 50 षटकांत 287/9 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 19 चेंडू बाकी असताना 291/4 धावा करत सामना जिंकला. मात्र, इंग्लंडच्या डेव्हिड मलानला सामन्यातील त्याच्या शानदार शतकी खेळीसाठी सामनावीर म्हणून … Read more