पोलीस होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं; सराव करताना भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू

लातूर – पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करत असताना भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना औसा तालुक्यातील बुधोडा गावाजवळ घडली आहे. लातूर – औसा राष्ट्रीय महामार्गावर बुधोड गावाजवळील आलमडा मोड येथे ही घटना घडली. सूरज कांबळे असे अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. सूरजच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. मिळालेल्या माहितीनुसार, सूरजला पोलीस … Read more

मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी ; रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी लागू

लातूर : मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या कोरोनाने आपले हातपाय चांगलेच पसरले आहेत. त्यामुळे इथे कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. दरम्यान, आता लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूर शहर महानगरपालिका आणि उदगीर, औसा, निलंगा तसेच अहमदपूर नगरपालिका हद्दीत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. आजपासून ते पुढील आदेश येईपर्यंत रात्री 11 … Read more

“अभिमन्यू’ चक्रव्यूह भेदणार का?

शिवसेना-भाजप युतीमध्ये कळीचा मुद्दा असलेली एक जागा म्हणजे औसा मतदारसंघ. हा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे. 1999 आणि 2004 च्या निवडणुकीत औसा येथून शिवसेनेचे दिनकर माने आमदार होते. त्यानंतर मात्र 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत शिवसेना येथे पराभूत झाली. भाजपकडून गेल्यावेळी पाशा पटेल हे उमेदवार होते. पण कॉंग्रेसकडून त्यांचा पराभव झाला. आता भाजप अभिमन्यू पवार यांना … Read more