#AUSAvIND : स्टार्कच्या समावेशाने यजमानांची ताकद वाढली

सिडनी – वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. हा दुखापतीतून पूर्ण तंदुुरूस्त ठरला आहे. त्याचा आता भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघात समावेश होणार असल्याने यजमान ऑस्ट्रेलियाची ताकद वाढली आहे. या दोन संघातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला ऍडलेड येथील पहिल्या सामन्याने येत्या गुरूवारपासून प्रारंभ होत आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना मदत … Read more

#AUSAvIND : पंतच्या शतकाने निवड समिती संभ्रमात

सिडनी – ऑस्ट्रेलियाच्या ‘अ’ संघाविरुद्धच्या सामन्यात आक्रमक शतकी खेळी केलेल्या ऋषभ पंतमुळे आता निवड समितीसमोर संभ्रम निर्माण झाला आहे. यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी अंतिम 11 खेळाडूंची निवड करताना पहिल्यापासूनच वृद्धिमान साहा याच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता पंतने शतकी खेळी केल्यामुळे या दोघांपैकी कोणाची निवड करायची आसा प्रस्न समितीसमोर निर्माण झाला आहे.  भारत व … Read more

#AUSAvIND : सराव सामना अनिर्णित, भारताने विजयाची संधी गमावली

सिडनी – वेगवान गोलंदाज महंमद शमी वगळता अन्य गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघाचा यजमान ऑस्ट्रेलियाच्या अ संघाविरुद्धचा दुसरा सराव सामना जिंकण्यात अपयश आले. यजमानांकडून जॅक वाईल्डरमाऊथ व बेन मॅक्‍डरमॉट याने शतकी खेळी करत पराभव टाळला. 4 बाद 386 धावांवर भारताने आपला दुसरा डाव घोषित केला व ऑस्ट्रेलिया संघासमोर विजयासाठी 473 धावा करण्याचे कठीण आव्हान उभे … Read more

#AUSAvIND : फलंदाजांनी गमावले, गोलंदाजांनी कमावले

बुमराहचे दमदार नाबाद अर्धशतक, शमी व सैनीचे 3 बळी सिडनी – ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या तीन दिवसीय सराव सामन्यात जसप्रीत बुमराहने फलंदाजीत कमाल करताना नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. इतकेच नव्हे तर त्याने महंमद शमी, नवदीप सैनी व महंमद सिराजच्या साथीत भेदक गोलंदाजी करत यजमान ऑस्ट्रेलियाच्या अ संघाच्या फलंदाजीचीही वाताहत केली. पहिल्या दिवसाचा खेळ … Read more