पुणे जिल्हा | बेल्हे बाजारतळात शुकशुकाट

बेल्हे, (वार्ताहर) – येथे दर सोमवारी भरणार्‍या बाजार समितीच्या उप बाजार आवारात संपूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. याविषयी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून असे समजले की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनिमय अधिनियमन 1963 मध्ये सन 2018 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 64 नुसार सुधारणा प्रस्तावित केले आहेत. त्यानुसार … Read more

‘महिलांच्या कामगिरीचा उंचावणारा आलेख देशासाठी शुभलक्षण’ – राज्यपाल कोश्यारी

मुंबई : विद्यापीठांचे कुलपती या नात्याने आपण उपस्थित राहत असलेल्या दीक्षान्त समारंभांमध्ये बहुतांशी सुवर्ण पदके विद्यार्थिनी जिंकत असतात. एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये राज्याच्या दहापैकी दहाही महिला कॅडेट्सची प्रतिष्ठेच्या संचलनासाठी झालेली निवड ही तितकीच अभिमानास्पद कामगिरी असल्याचे सांगून महिलांच्या कामगिरीचा सर्वच क्षेत्रांमध्ये उंचावणारा आलेख देशाकरिता शुभलक्षण आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. … Read more