#FIHProLeague24 (Women’s) : भारतीय संघाचा सलग तिसरा पराभव…

Women’s FIH Pro League 2023-24 : भारतीय महिला हॉकी संघाला बुधवारी महिला FIH प्रो लीग 2023-24  मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-0 असा पराभव पत्करावा लागला. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. याआधी नेदरलँड आणि चीनविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे. ऑस्ट्रेलियाकडून ग्रेस स्टीवर्ट (19वे मिनिट), टॅटम स्टीवर्ट (23वे … Read more

IND W vs AUS W 3rd ODI : लिचफिल्डचं शानदार शतक; ऑस्ट्रेलियाचा भारतासमोर धावांचा डोंगर…

India Vs Australia 3rd ODI Live Cricket Score : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमवाताना 338 धाव करत भारतासमोर 339 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी … Read more

IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियासाठी आज ‘करो या मरो’चा सामना! जाणून घ्या..Match बाबत खास गोष्टी

India vs Australia 2nd T20 Match Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (28 नोव्हेंबर) पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. हा मालिकेतील फक्त तिसरा सामना असेल पण तो निर्णायक असेल कारण आजचा सामनाच ठरवू शकतो की ट्रॉफी कोणाला मिळेल. वास्तविक, टीम इंडियाने या मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत … Read more

IND vs AUS 2nd T20 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज दुसरा टी-20 सामना; मालिकेत आघाडीची Team India ला संधी…

India vs Australia 2nd T20 Match in Trivandrum :- पहिल्या सामन्यात सरासरी कामगिरी करणारे भारताचे युवा गोलंदाज आपल्या चुकांमधून शिकतील आणि रविवारी येथील ग्रीनफिल्ड मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया… ठिकाण : ग्रीनफिल्ड, तिरुवनंतपुरम वेळ : सायंकाळी ७ वा.पासून थेट प्रक्षेपण : स्पोर्ट स्टार १८ भारताने … Read more

World Cup 2023 Final : ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच 3 धक्के दिले, पण ‘या’ 10 चुकांमुळे टीम इंडियाला मिळवता आलं नाही विजेतेपद….

IND vs AUS World Cup 2023 Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजी हतबल दिसत होती.विश्वचषक स्पर्धेत खेळल्या गेलेल्या सर्व 11 सामन्यांमध्ये संपूर्ण भारतीय संघ ऑलआऊट होण्याची ही पहिलीच वेळ होती. छोट्या-छोट्या चुकांमुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागले . 241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला सुरुवातीचे धक्के दिले असले … Read more

World Cup Final: विश्वचषक अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पीएम मोदींसोबत असणार अंबानी, अदानी आणि…

ICC Cricket World Cup Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक 2023 चा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियमवर जाणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदींसोबत ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स देखील उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) पंतप्रधान मोदींचे सामना पाहण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदींशिवाय उद्योगपती मुकेश अंबानी आणि … Read more

#AUSvIND 3rd Test : नैतिक विजय भारतीय संघाचाच

सिडनी – चेतेश्‍वर पुजारा, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्‍विन व हनुमा विहारी यांनी खेळपट्टीवर रॉक ऑफ जिब्राल्टरप्रमाणे भक्कम उभे राहत यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अखेर अनिर्णित राखण्यात यश मिळवले. चौथ्या डावात शंभरपेक्षा जास्त षटके खेळून काढताना त्यांनी दाखवलेली विजिगिषू वृत्ती या सामन्यात कौतुकाची बाब ठरली. दुखापत झाल्यानंतरही विहारीने केलेली संयमी फलंदाजी व त्याला रवीचंद्रन अश्‍विनने … Read more

#INDvsAUS : विहारी-अश्विनच्या खेळीने ऑस्ट्रेलियाच्या मनसुब्यांवर पाणी

सिडनी : हनुमा विहारी आणि आर अश्विनच्या झुंजार आणि चिवट खेळीमुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश आलं. ( Australia vs India third test Match drawn ) या दोघांनी खोळपट्टीवर टिकून राहत ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्याचा सामना केला. विहारीने 161 चेंडूत नाबाद 23 तर रवीचंद्रन अश्विनने 128 चेंडूत 39 धावांची खेळी करत भारताचा … Read more

विजेतेपदासाठी आज निर्णायक लढत

बंगळुरू – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना होणार आहे. यासाठी दोन्ही संघ सज्ज असून मालिका ताब्यात घेऊन आपला दबदबा असल्याचे दाखविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. ही मालिका खूपच रोमांचक होण्याची अपेक्षा असताना ऑस्ट्रेलियाने पहिला सामन्यात एकतर्फी विजय मिळविला. परंतु दुसरा सामना जिंकत भारताने 1-1 अशी बरोबरी साधत मालिकेतील आव्हान कायम राखले. … Read more

#ICCWorldCup2019 : विश्वचषक स्पर्धेत ‘ऑस्ट्रेलिया-भारत’ आज आमनेसामने

आजच्या लढतीबाबत कमालीची उत्कंठा स्थळ- द ओव्हल मैदान, लंडन वेळ- दुपारी 3 वाजता लंडन – दक्षिण आफ्रिकेवरील विजयामुळे मनौधैर्य उंचावलेल्या भारतीय संघाची बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी आज येथे गाठ पडणार आहे. विश्वचषक स्पर्धेतील अपराजित्व राखण्याकरिता भारताकरिता ही लढत महत्वाची आहे. ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या सामन्यांमध्ये विजय मिळविणे सोपे नसते. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान व त्यापाठोपाठ वेस्ट इंडीजविरूध्द खेळाकडे पाहण्याचा व्यावसायिक द्रुष्टीकोन सिध्द … Read more