प्रतीक्षा संपली ! ‘या’ दिवशी लॉन्च होणार बजाजची जगातील पहिली ‘CNG Bike’; किंमत आणि मायलेज, पाहा…..

Automobile | Bajaj Cng Bike | Cng Bike : पर्यावरणाचा विचार करून भारतातील लोक आता पेट्रोल आणि डिझेलची वाहने विसरून इलेक्ट्रिक आणि सीएनजी गॅसची वाहने निवडत आहेत. त्याचा एक फायदा म्हणजे ते पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त आहे आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही. हे लक्षात घेऊन देशातील प्रसिद्ध बाईक कंपनी बजाज मोटर्सने आपली पहिली CNG … Read more

पुण्यात अपघात झालेल्या ‘Porsche Car’ची किंमत किती? जाणून घ्या, जबरदस्त फीचर्स आणि बरंच काही….

Porsche Car | Pune Accident : जगातील सर्वात महागड्या कारच्या श्रेणीत येणारी ‘पोर्शे कार’ सध्या चर्चेत आहे. कारण पुण्यातील कल्याणीनगर परिसरात रविवारी (दि.19 मे) रात्री एका अल्पवयीन मुलाने याच कारचा वापर करून दोन दुचाकीस्वारांना चिरडले, त्यानंतर दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. सध्या हे प्रकरण न्यायालयात पोहोचले असून, यावर कारवाई सुरु आहे. रोज या प्रकरणाचे अनेक नवीन … Read more

Hybrid & Electric Cars : ‘या’ आहेत भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ‘इलेक्ट्रिक आणि हायब्रिड’ कार्स; पहिल्या क्रमांकाची गाडी….

Top 5 Hybrid & Electric Cars : गेल्या काही वर्षांमध्ये, भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने विविध हायब्रिड वाहने तसेच अनेक ईव्हीचे आगमन पाहिले आहे आणि OEM ने त्यांच्या विविध योजनांचा विस्तार केल्यामुळे येत्या काही वर्षांत त्यांची संख्या वाढणार आहे. मारुती सुझुकी आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर इनोव्हा हायक्रॉस, ग्रँड विटारा, अर्बन क्रूझर हायडर, इनव्हिक्टो आणि केमरी सारख्या मॉडेल्ससह … Read more

मोठ्या कुटुंबांसाठी सर्वोत्तम लक्झरी कार; दमदार फीचर्स आणि बरंच काही, किंमत आहे फक्त….

Kia Carens  – Kia Motors द्वारे निर्मित 7-सीटर MPV ही कार पहिल्यांदा 2020 मध्ये दक्षिण कोरियामध्ये लॉन्च झाली होती आणि 2022 मध्ये भारतात लॉन्च झाली होती. Kia Carens (किआ केरेन्स) ला 2023 साठी प्रतिष्ठित इंडियन कार ऑफ द इयर (ICOTY) पुरस्कार मिळाला आहे. नुकत्याच संपलेल्या ICOTY पुरस्कारांच्या 18 व्या आवृत्तीत MPV ची विजेती म्हणून घोषणा … Read more

वाहन क्षेत्रातील मंदी निवळली

  मुंबई, दि. 2- करोनामुळे वाहन विक्रीवर परिणाम झाला होता. त्यानंतर सेमीकंडक्‍टर आणि इतर सुट्या भागाच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता हे प्रश्न संपुष्टात येत असून वाहन कंपन्यांच्या विक्रीत वेगाने वाढ होत आहे. जुलै महिन्यामध्ये वाहन कंपनीच्या विक्रीत भरमसाठ वाढ झाली असल्याची आकडेवारी या कंपन्यांनी जारी केली आहे. मारुती सुझुकी कंपनीची वाहन विक्री … Read more

ऑटोमोबाईल क्षेत्राला यंदाचा सणांचा हंगाम प्रतिकूल?

पुणे – गणेश चतुर्थी, नवरात्री आणि देशभरातील इतर सण ते धनत्रयोदशी आणि दिवाळीपर्यंतचा कालावधी म्हणजे भारताच्या ऑटोमोबाईल उद्योगासाठी उत्तम व्यवसायाचा काळ मानला जातो. मात्र हे वर्ष ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी संस्मरणीय ठरले नाही. कारण अनेक घटकांनी उद्योगाला, विशेषतः प्रवासी वाहन विभागाला मोठा फटका बसला आहे. ऑटोमोबाईल उद्योग संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने अलीकडेच या … Read more

कारमध्ये एअर प्यूरिफायर लावल्याने करोना कालावधीतील ‘एअरबॉर्न व्हायरस’चा धोका होतो कमी !

वाहनांची वाढती संख्या, श्वास घुसमटविणारी प्रचंड ट्रॅफिक आणि वायू प्रदूषण ही शहरवासीयांना भेडसावणारी पहिली समस्या आहेच, आता करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘एअरबॉर्न व्हायरस’ म्हणजेच ‘वायुजनित विषाणू’ ही धोक्याची घंटा बनत चालली आहे. सार्वजनिक वाहतुकीत सामाजिक अंतराचे पालन करण्याचा प्रश्न आणि कोविड संसर्ग पसरण्याचा धोका कायम आहे. परंतु खासगी वाहन देखील धोक्यापासून मुक्त राहिले नाही. अशा परिस्थितीत, … Read more

पुण्याची ओळख आता ऑटोमोबाइल, आयटी हब

पुणे  – पुणे शहरात शाळा व महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. यापाठोपाठ आता पुण्याची ओळख ऑटोमोबाइल आणि आयटी हब अशी होऊ लागली आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.   पुण्यातील सिटी कॉर्पोरेशन लि. आणि मेथीबाई देवराज गुंदेचा फाउंडेशन यांच्या वतीने ऍमनोरा टाऊनशिपमध्ये उभारण्यात … Read more

वाहन कंपन्याच्या विक्रीत घट

  मुंबई- लॉक डाऊनमुळे वाहन कंपन्याच्या विक्रीत मे महिन्यातही मोठी घट नोंदली गेली आहे. हिरो मोटो कॉर्प कंपनीच्या विक्रीत 82 टक्‍क्‍याची घट होउन या कंपनीची केवळ 1,12,632 इतकी वाहने विकली गेली. आता कंपन्याचे काम सुरू झाले आहे. त्याचबरोबर विक्रीही वाढण्याची शक्‍यता आहे. या महिन्यात महिंद्रा कंपनीच्या ट्रक्‍टर विक्रीत 2 टक्‍क्‍याची वाढ होऊन या महिन्यात कंपनीचे … Read more

ऑटोमोबाइलच्या मंदीचा सरकारलाही फटका

विष्णू सानप नोंदणी आणि महसूलचा टक्‍का घसरला : गेल्या तीन महिन्यांत उत्पन्नाचा आलेख उतरता पिंपरी – वाहन उद्योगाच्या वाढत्या आलेखास गेल्या चार महिन्यात मोठा “ब्रेक’ बसला आहे. या काळात देशभरात वाहनांची विक्री सुमारे 16 ते 19 टक्‍क्‍यांनी घसरली आहे. या मंदीचा फटका केवळ उद्योगांना आणि कामगारांनाच नव्हे तर सरकारी तिजोरीलाही बसला आहे. वाहनांच्या नोंदणी व … Read more