श्रीलंका, मॉरिशसमध्ये यूपीआय सेवाही चालणार; PM मोदींच्या उपस्थितीत होणार उद्घाटन

नवी दिल्ली – श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये युनीफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) या आर्थिक व्यवहारांच्या डिजिटल सेवांच्या, तसेच मॉरिशसमध्ये रुपे कार्डच्या सेवा सुरू होणार आहेत. या समारंभाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ, दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. अर्थतंत्रज्ञानातील नवकल्पना आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये भारत आघाडीवर आहे. भागीदार देशांना … Read more

Realme Narzo N53 : 10,000 पेक्षा कमी किंमतीत मिळणार ‘हा’ फोन ; 16GB पर्यंत रॅम सपोर्टसह मिळणार ‘या’ फॅसिलिटी

Realme Narzo N53 : Realme ने आपल्या Narzo मालिकेतील एंट्री-लेव्हल स्मार्टफोन Realme Narzo N53 चा एक नवीन फोन  भारतात लॉन्च केला आहे. लॉन्चच्या वेळी, Realme Narzo N53 4 GB RAM आणि 64 GB स्टोरेज आणि 6 GB RAM आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आला होता. पण आता हा Realme हँडसेट 8 GB … Read more

पुण्यासाठी वाढीव पाणी कोटा द्या; मुळशी पाणी शहरासाठी मिळावे

कालवा समिती बैठकीत आमदार धंगेकर यांची मागणी पुणे – पाणी टंचाईमुळे पुणे शहरात स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या आगामी काळात वाढू शकते, ही संख्या सुमारे दोन लाखांच्या घरात जाऊ शकते. तसेच पुणे शहराची लोकसंख्या विचारात घेता शहराचे पाणी कमी करू नये. उलट शहराला जादा कोटा मंजूर करावा, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. पुणे शहरासाठी … Read more

पुणे : सात दिवसात मिळणार नवीन नळजोड

आता ऑनलाईन अर्जाची सुविधा पुणे – शहरातील नागरिकांना आता महापालिकेचा नळजोड मिळविणे अधिक सोपे होणार आहे. सेवा हमी कायद्याअंतर्गत महापालिकेकडून आता अर्जदाराची कागदपत्रे पूर्ण असल्यास अवघ्या सात दिवसात नवीन नळजोड दिले जाणार आहेत. त्यासाठी, महापालिकेत हेपलाटेही घालावे लागणार नसून नागरिकांना नळजोडाचा अर्ज ऑनलाईन भरता येणार असून त्याचे शुल्कही ऑनलाईनच स्वीकारले जाणार आहे. येत्या 16 ऑक्‍टोबरपासून … Read more

येलदरी धरण तहानलेलेच! जलाशयात केवळ ५९.९१ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : पावसाळ्याच्या अडीच महिन्यात तालुक्यातील येलदरी येथील धरणाच्या जलाशयातील उपयुक्त पाणीसाठ्यात केवळ ३.९६ टक्के वाढ झाली. गतवर्षी याच दिवशी ८९.८७ टक्के एवढा जलसाठा उपलब्ध होता. येलदरी धरणाच्या पाण्यावर लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी सिंचनाचा लाभ होतो. शिवाय परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील अडीचशेपेक्षा जास्त गावे, वाड्या, तांडे यांची तहान भागवली जाते. यापुढेही … Read more

पुणे जिल्हा : कळमोडीचे पाणी सातगाव पठाराला मिळावे

मुंबईत आझाद मैदानात आंबेगावातील शेतकऱ्यांचे उपोषण सुरू मंचर  – खेड तालुक्‍यातील कळमोडीचे पाणी आंबेगाव तालुक्‍यातील सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला मिळावे. यासाठी येथील शेतकऱ्यांनी मुंबई येथील आझाद मैदान येथे आजपासून (26 जून) उपोषण सुरू केले आहे. आंबेगाव तालुक्‍यातील सातगाव पठार भागाला कलमोडी धरणाचे पाणी शेतीला मिळावे तसेच 370 शेतकऱ्यांचे 335 हेक्‍टर क्षेत्र सातबारा उतारावरील शिक्के … Read more

पुणे : वर्ग-2 च्या जमिनी मिळणार प्रकल्पांसाठी

जागा मालकांना “टीडीआर’ स्वरुपात मिळणार मोबदला : राज्य शासनाची मान्यता पुणे – राज्य सरकारच्या मालकीच्या, परंतु खासगी संस्था किंवा नागरिकांना भाडेतत्वावर देण्यात आलेल्या जमिनी (वर्ग 2) आता रस्त्यांसह विविध विकास प्रकल्पांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा जमिनींचा मोबदला जागा मालकांना काही अटींवर विकास हक्क हस्तांतरणाच्या (टीडीआर) स्वरुपात देण्यास राज्य सरकारने मान्यता … Read more

विकासकामांसाठी फक्‍त 15 कोटीच मिळणार

जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पापूर्वीचे वास्तव 176 कोटींची निव्वळ देणी पुणे – जिल्हा परिषदेचा यंदाचा अर्थसंकल्प दोनशे कोटी रुपयांच्या आसपास आहे. परंतु यंदा जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्यक्षात विकासकामांसाठी अवघे 15 ते 16 कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. गेल्या वर्षभरातील कामांच स्पिल ओव्हर, मुद्रांक शुल्काचा ग्रामपंचायतींना द्यावा लागणार हिस्सा यापोटी सुमारे 176 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्‍कम द्यावी … Read more

pune gramin : बिबटप्रवण क्षेत्रात दिवसा वीज मिळणार

तहसीलदार रमा जोशी यांचे आश्‍वासन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंचरला आक्रोश मोर्चा बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांसंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मंचर – बिबटप्रवण क्षेत्रात कृषिपंपासाठी दिवसा वीज देण्यासाठी आवश्‍यक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मंगळवारी (दि. 21) तहसीलदार रमा जोशी यांनी मंचर (ता. आंबेगाव) येथे शेतकऱ्यांच्या मोर्चासमोर दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंचर (ता. आंबेगाव) येथील … Read more

गरीब-निर्धन रुग्णांसाठी 10 हजार खाटा ! धर्मादाय रुग्णालयातील स्थिती; पुणे जिल्ह्यात 1,985 बेड उपलब्ध

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 -राज्यातील 476 धर्मादाय रुग्णालयांमध्ये मिळून 10 हजारांवर खाटा राखीव असून, यावर गरीब आणि निर्धन रुग्णांचा हक्क आहे. तो डावलल्यास संबंधित रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. यात पुणे जिल्ह्यात 1 हजार 985 खाटा आहेत. या सोयीमुळी मोफत किंवा सवलतीच्या दरात वैद्यकीय उपचार मिळणे सहज शक्‍य आहे. त्यासाठी केवळ दारिद्रय … Read more