Axis Bank: कोटक महिंद्रा बँकेला झालेल्या तोट्याचा ॲक्सिस बँकेला मिळाला फायदा

Axis Bank overtake Kotak Mahindra Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँकेवर कठोर कारवाई केली आहे. ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगद्वारे नवीन क्रेडिट कार्ड आणि नवीन ग्राहक जोडण्यापासून रोखले आहे. बँकेवर झालेल्या या कारवाईचा परिणाम गुरुवारी बँकेच्या शेअर्सवर स्पष्टपणे दिसून आला. गुरुवारी, 25 एप्रिल रोजी कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स 10 टक्क्यांहून अधिक घसरले. कोटक बँकेचे शेअर्स … Read more

New Rules: 1 एप्रिलपासून ICICI, Yes Bank, SBI आणि Axis बँकेच्या क्रेडिट कार्डचे नियम बदलणार

New Rules of Credit Card – अवघ्या काही दिवसांत नवीन व्यावसायिक वर्ष 2024-25 सुरू होणार आहे आणि त्यासोबतच काही सेवांमध्येही बदल होत आहेत. यात एसबीआय (SBI), येस बँक (Yes Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि ॲक्सिस बँक (Axis Bank) यासह इतर बँका त्यांची पॉलिसी अपडेट करणार आहेत. हे अपडेट क्रेडिट कार्डशी (Credit Card) संबंधित रिवॉर्ड … Read more

Paytm वापरकर्त्यांची चिंता मिटली! पेटीएम पेमेंट्स बँकेने Axis बॅंकेत हस्तांतरित केले मुख्य खाते

Paytm Payments Bank | भारतीय फिनटेक कंपनी पेटीएमने आज (16 फेब्रुवारी) रोजी आपले मुख्य खाते ( Nodal Account ) पेटीएम पेमेंट्स बँकेतून ( Paytm Payments Bank ) ॲक्सिस बँकेत (Axis Bank) हस्तांतरित केले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 15 दिवसांच्या सवलतीनंतर, पेटीएमने कळवले की त्यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेतून ॲक्सिस बँकेत त्यांचे नोडल खाते हस्तांतरित केले … Read more

Personal Loan घेण्याचा विचार करताय? ‘या’ बँका सर्वात कमी व्याज आकारतात, संपूर्ण माहिती जाणून घ्या

Personal Loan – वैयक्तिक कर्ज जवळजवळ प्रत्येक बँकेकडून ऑफर केले जाते. परंतु त्यांचे व्याज दर भिन्न असतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामासाठी वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर कोणत्या बॅंका किती व्याज आकारतात हे येथे जाणून घ्या. खरंतर बँक आणि क्रेडिट स्कोअरवर अवलंबून व्याजदर भिन्न असतात. ICICI बँक – -ICICI बँक आपल्या ग्राहकांना 5 … Read more

Stock Market: शेअर निर्देशांकात माफक वाढ, ऍक्‍सिस बॅंक, टायटन, टेक महिंद्रा, विप्रो, नेस्ले तेजीत

मुंबई – जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मंगळवारी थोडीफार खरेदी होऊन निर्देशांक कालच्या तुलनेत माफक प्रमाणात वाढले. भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या जास्त पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. त्यामुळे खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होताना दिसत नाहीत. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 126 अंकांनी वाढून 61,294 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर … Read more

फडणवीसांना धक्का ! सरकारी कर्मचाऱ्यांची पगार खाती अॅक्सिस बँकेत वळविल्याप्रकरणी हायकोर्टाची नोटीस

devendra fadanvis

मुंबई – देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळविल्यावरून काही दिवसांपूर्वी आरोपप्रत्यारोप झाले होते. या प्रकरणी न्यायालयात जनहित याचिका दाखल कऱण्यात आली होती. आता न्यालयाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्टेट बँकेला या प्रकरणी नोटीस बजावली आहे. फडणवीसांना हा धक्का मानला जात आहे.   मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विरोधी पक्षनेते … Read more

Stock Market : निर्देशांकांची आगेकूच थांबली; रिलायन्स इंडस्ट्रीज, ऍक्‍सिस बॅंकेचे शेअर वधारले

मुंबई – शेअर बाजार निर्देशांक सध्या विक्रमी पातळीवर आहेत. त्यामुळे काही गुंतवणूकदार नफा काढून घेत आहेत. तर काही खरेदी करीत आहेत. या परिस्थितीमध्ये कालच्या प्रमाणे आजही शेअर बाजाराच्या निर्देशांकात फारशी वाढ किंवा घट झाली नाही. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स केवळ चार अंकांनी वाढून 55,949 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय … Read more

‘नंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा’

मुंबई : परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचे संसदेत चांगलेच पडसाद उमटले. भाजपा खासदारांबरोबरच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेत गंभीर आरोप केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप केला. तसे पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले. या सर्व आरोपांवर सावंत यांनी उत्तर दिले आहे. त्याचबरोबर शिवसेनेवर … Read more

“ए भाई , तू जो कोण असशील,माझ्यावर बोट उचलायचं न्हाय”; अमृता फडणवीस भाई जगतापांवर भडकल्या

मुंबई : अमृता फडणवीस या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतात. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी ट्वीट करताना अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख केला आहे. मुंबई पोलिसांची खाती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बायकोच्या बँकेत … Read more