अग्रलेख : जवाहिरीचा खात्मा

कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना “अल कायदा’चा म्होरक्‍या आयमान अल जवाहिरी याचा अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये खात्मा करण्यात आल्यामुळे जगाने सुस्कारा टाकला असेल.  जवाहिरी आणि ओसामा बिन लादेन यांनी अमेरिकेवरील 9-11च्या भयकारी अशा दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती. लादेनला 2 मे 2011 रोजी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे अमेरिकेच्या गुप्त मोहिमेत यमसदनास पाठवण्यात आले. लादेनच्या मृत्यूनंतर जवाहिरीच अल-कायदाचा नेता … Read more

अमेरिकेकडून जगभरातील प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा; जवाहिरीच्या खात्म्यानंतर दहशतवादी हल्ल्यांची शक्‍यता

वॉशिंग्टन – अल-कायदाचा म्होरक्‍या आयमान अल जवाहिरीचा खात्मा केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून जगभरात दहशतवादी हल्ले होण्याची शक्‍यता आहे. ही शक्‍यता गृहित धरून अमेरिकेने जगभरातील प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. अल कायदाचे समर्थक अमेरिकेच्या नागरिकांना लक्ष्य करण्याची शक्‍यता असल्याचे अमेरिकेने जारी केलेल्या या इशाऱ्यामध्ये म्हटले आहे. जवाहिरी हा न्यूयॉर्कवर झालेल्या 9/11 च्या हल्ल्यामागील सूत्रधार होता. त्या … Read more

‘अल कायदा’चा म्होरक्‍या जवाहिरीचा मृत्यू; आता ‘हा’ अतिरेकी होऊ शकतो नवा म्होरक्या

काबूल – अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या आयमन अल जवाहिरी याचा नैसर्गिक कारणामुळे अफगाणीस्तानात महिन्यापुर्वी मृत्यू झाला, असे वृत्त अरब न्यूजने दिले आहे. हे वृत्त खरे असल्यास अल कायदाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. जवाहिरी हा 1988मध्ये पाकिस्तानात उभारलेल्या या संघटनेचा सहसंस्थापक होता. त्याची जागा घेऊ शकणारे दोन ज्येष्ठ म्होरके अलिकडेच मारले गेले … Read more