Ram Mandir : राम मंदिराच्या सुरक्षेसाठी ॲंटी ड्रोन प्रणाली; उत्तर प्रदेश पोलिसांची इस्त्रायलशी बोलणी सुरू

Ram Mandir – अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकारकडून ठोस पाउले उचलली जात आहेत. मंदिराच्या सुरक्षेसाठी अगोदरच स्पेशल कमांडो तैनात करण्यात आले आहेत. मात्र येथे आता लवकरच अंटी ड्रोन प्रणाली तैनात करण्याची तयारी उत्तर प्रदेश पोलिसांकडून केली जाते आहे. केवळ अयोध्याच नाही तर उत्तर प्रदेशातील अन्य प्रमुख ठिकाणांवरही या प्रणालीची तैनाती केली जाणार आहे. … Read more

Ram Mandir : भक्तांकडून रामलल्लावर पैशांचा वर्षाव; चार दिवसातच रामलल्ला झाले करोडपती….

Ram Mandir – रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य महालात स्थायिक झाले आहे. राम मंदिरात सोमवारी (दि. 22 जानेवारी) झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने रामभक्तांची 500 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. अवधपुरीमध्ये अभिमानाने उभे असलेले राम मंदिर ही केवळ एक इमारत नाही, तर 500 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर साकार झालेले चैतन्य, समर्पण, त्याग आणि तपश्चर्याचे परिणाम आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवार पासून … Read more

Ram Mandir Replica On Ring : हिऱ्याच्या अंगठीवर बनवली राम मंदिराची प्रतिकृती; राम भक्ताचा Video व्हायरल…

Ram Mandir Replica On Ring : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सोमवारी 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण देशातील वातावरण राममय झालं होतं. यावेळी सगळीकडे राम भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. सोशल मीडियावर देखील अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असल्याचं चित्र दिसून आलं. संपूर्ण देश राम भक्तीत तल्लीन झाला … Read more

Ram Mandir : 22 जानेवारीला रामललाच्या चरणी तब्बल ‘इतक्या’ कोटींचे दान; आकडेवारी आली समोर

Ram Mandir : सोमवारी 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण देशातील वातावरण राममय झालं होतं. यावेळी सगळीकडे राम भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. सोशल मीडियावर देखील अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असल्याचं चित्र दिसून आलं. संपूर्ण देश राम भक्तीत तल्लीन झाला होता. यावेळी अयोध्येत राम भक्तांचा मोठा सागर … Read more

Ram Mandir : ‘प्रभू श्रीरामांना भाजपमुक्त करावे लागणार’ – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray – अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात गोविंदगिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांशी केली. ती त्रिवार मान्य नाही, उलट आता प्रभू श्रीरामांना भाजपमुक्त करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. ते आज नाशिकमध्ये आयोजित पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. शिवसेना मला वडिलोपार्जीत मिळाली. वारशाने मिळाली. आम्ही प्रयत्न केला … Read more

Ram Mandir : राम मंदिराचे दरवाजे आजपासून सर्वांसाठी खुले; मंदिर उघडण्याची आणि बंदची वेळ काय? वाचा…

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे नवीन रामलल्ला मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर आजपासून (मंगळवार) सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. मोठ्या संख्येने भाविक, स्थानिक आणि इतर राज्यांतील अभ्यागत, अयोध्येतील मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी काल रात्रीपासूनच मंदिर मार्गावर भाविकांनी रांगा लावल्या होत्या. काल मुख्य कार्यक्रम संपल्यानंतरच आम्हाला दर्शनाची संधी द्यावी अशी मागणी भाविकांनी केली होती. परंतु त्यांना मंगळावारपर्यंत थांबण्याची … Read more

“श्रीराम कोणत्याही एका पक्षाचे असू शकत नाही’ – सिद्धरामय्या

बेंगळुरू (कर्नाटक) – अयोध्येतील राम मंदिराचे “राजकारण” केल्याबद्दल भाजपवर टीका करताना, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे की भगवान राम कोणत्याही एका राजकीय पक्षाशी संबंधित असू शकत नाहीत कॉंग्रेसही रामभक्त आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. ते म्हणाले की, श्री रामचंद्र हे कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या अजेंड्यापुरते मर्यादित नाहीत. आम्ही कॉंग्रेसजन श्री रामचंद्रांच्या विरोधात असल्याच्या … Read more

Ram Mandir : प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीचा रंग काळा का आहे? जाणून घ्या….

Ram Mandir : आज अयोध्येत राम मंदिरात भगवान रामलल्लाच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. ऐतिहासिक क्षण, जेव्हा 500 वर्षांची तपश्चर्या पूर्ण झाली. भगवान श्री राम अयोध्येतील एका भव्य आणि दिव्य मंदिरात विराजमान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संघ प्रमुख मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह संत समुदाय आणि विशेष लोकांच्या उपस्थितीत रामललाच्या … Read more

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

Mogalmardini Chhatrapati Tararani : महाराष्ट्राच्या गौरवशाली शिवइतिहासाची महागाथा सांगणाऱ्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एका भव्य सोहळ्यात जाहीर करण्यात आली आहे. हा सोहळा मुंबईतील वडाळा येथे राम मंदिरात संपन्न झाला. अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधत या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. हा भव्य सिनेमा २२ मार्च रोजी प्रेक्षकांच्या … Read more

Maharashtra Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा ! लवकरच अयोध्येला जाणार? म्हणाले….

Manoj Jarange Patil – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अंतरवाली सराटी येथून शनिवारी या यात्रेचा प्रारंभ झाला असून, आज पुण्यात पोहोचणार आहे. मात्र, त्यापूर्वी अहमदनगर शहरातील भिंगार भागातील श्रीराम मंदिरात मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. … Read more