पुणे जिल्हा : कासारीत आयुष्यमान, जन आरोग्य कार्ड वाटप

शिक्रापूर : कासारी (ता. शिरुर) येथे आपला संकल्प विकसित भारत यात्रेचे माध्यमातून शासनाच्या योजनेंची माहिती देत आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांना कार्डचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने आपला संकल्प विकसित भारत यात्रेचे स्वागत करण्यात आले आहे. कासारी येथे आपला संकल्प विकसित भारत यात्रेचे सरपंच सुनीता भुजबळ यांच्या हस्ते उद्धाटन … Read more

पुणे जिल्हा : खेडमध्ये 77 जणांना आयुष्मान, 559 आभा कार्ड वाटप

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पारखे : सहसंचालक डॉ. बोरकर यांची शेलपिंपळगाव आरोग्य केंद्रास भेट राजगुरूनगर – खेड तालुक्‍यातील सर्व 11 प्राथमिकआरोग्य केंद्र आणि 57 उपकेंद्रांमध्ये आरोग्य मेळावे घेतले यामध्ये 2949 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 559 नागरिकांना आभाकार्ड वाटप तर 77 नागरिकांचे आयुष्यमानकार्ड तयार करण्यात आले, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी … Read more

आयुष्मान भारत जगातील सर्वात मोठी योजना- मोदी

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. मोदी म्हणाले आयुष्मान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांनी आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेतल्याची माहिती त्यांनी दिली. आयुष्मान भारत योजनेमुळे  देशातील सुमारे 70 लाख गरीब रूग्णांवर मोफत उपचार केले गेले असून त्यापैकी 11 लाख लोक … Read more