आयुष्मान भारत गोल्डन कार्ड नोंदणी प्रक्रिया वेगाने राबवावी – डॉ. ओमप्रकाश शेटे

पुणे – आयुष्मान भारत योजनेअंतर्गत राज्यातील एकही पात्र लाभार्थी आरोग्य उपचारापासून वंचित राहू नये. त्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत संबंधित शासकीय यंत्रणांनी गोल्डन कार्ड नोंदणी आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरण प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबवावी, असे आवाहन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केले. मंगळवारपासून गोल्डन कार्डसाठी पॅनलवरील रुग्णालयात विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी … Read more

घरबसल्या मोबाईलवरून 5 मिनिटांत काढा ‘आयुष्मान कार्ड’, 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, पहा पद्धत

Ayushman Bharat Card – देशातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो. आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना आयुष्मान भारत कार्ड दिले जाते. हे कार्ड हॉस्पिटलमध्ये दाखवून, … Read more

आयुष्यमान भारत योजनेतील गैरप्रकारांवर कॅगचे ताशेरे

नवी दिल्ली – कॅग म्हणजेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अहवालात केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेतील गैरव्यवहारांवर ठपका ठेवला आहे. या प्रकारांची केंद्र सरकार चौकशी कधी करणार असा सवाल आम आदमी पक्षाने उपस्थित केला आहे. केंद्राने घोटाळा करण्यासाठीच आयुष्यमान भारत ही योजना तयार केली. त्यावर कॅगनेही ताशेरे ओढले आहेत परंतु कोणतीही चौकशी होणार नाही असे आम … Read more

Ayushman Bharat : आयुष्यमान भारत योजनेवर 51 हजार 749 कोटींचा खर्च

नवी दिल्ली – देशातीाल 23.07 कोटी लोकांना केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत विमा योजनेचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत यावर्षी 2 फेब्रुवारीपर्यंत एकूण 4.34 कोटी रूग्णांना रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले असून त्यावर 51,749 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली. या योजनेअंतर्गत सरासरी दरडोई … Read more

Ayushman Bharat : देशभरात 70 हजार आयुष्यमान भारत आरोग्य केंद्रे स्थापन

नवी दिल्ली, दि. 21 – देशात येत्या 31 मार्च पर्यंत 70 हजार आयुष्यमान भारत केंद्रे स्थापन करण्याचे उद्दीष्ट केंद्र सरकारने ठेवले होते. ते उद्दीष्ट वेळेच्या आधीच पुर्ण झाले आहे असे केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्यावतीने आज सांगण्यात आले. आज देशातील 41 कोटी 35 लाख नागरीक आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राशी जोडले गेले आहेत अशी माहितीही या मंत्रालयाच्यावतीने … Read more

‘आयुष्मान सीएपीएफ’: देशभरातील सर्व रुग्णालयांत मिळणार जवानांना मोफत उपाचार

केंद्रीय सुरक्षा दल जवान, कुटुंबीयांसाठी भारत सरकारकडून आरोग्य योजना पुणे – केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी-जवान आणि त्यांचे कुटुंबीय यांना आता देशातील कोणत्याही रुग्नालयात मोफत उपचार घेता येणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे “आयुष्मान सीएपीएफ’ ही योजना मेपासून भारतभर लागू होणार आहे. यांतर्गत जवान आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या उपचारासाठी रुग्णालयाच्या बिलाची काळजी भारत सरकार घेणार आहे. केंद्रीय … Read more

सरकारचा मोठा निर्णय ! आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थ्यांना फ्री मिळणार PVC कार्ड

नवी दिल्ली – आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत लाभार्थी आता आपले पात्रता कार्ड विनामूत्य प्राप्त करु शकतात. सरकारने शुक्रवारी कार्डवर आकारले जाणारे 30 रुपयांचे शुल्क माफ केले आहे. हे शुल्क लाभार्थ्यांना कॉमन सर्व्हिस सेंटरवर द्यावे लागत होते. परंतु  डुप्लिकेट कार्ड किंवा प्रिंट देण्यासाठी, लाभार्थ्यांना 15 रुपये कर वगळता सीएससी शुल्क आकारले जाईल. राष्ट्रीय आरोग्य … Read more

आयुष्यमान भारतची देशात 50 हजार केंद्रे कार्यरत; 28 लाख नागरिकांनी घेतला लाभ

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजने अंतर्गत देशात सुमारे 50 हजार आरोग्य व कल्याण केंद्रे कार्यरत आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्यावतीने आज देण्यात आली. येत्या डिसेंबर 2022 पर्यंत अशी एकूण दीड लाख केंद्रे देशभरात सुरू करण्याचे मंत्रालयाचे उद्दीष्ठ आहे. घरा जवळ प्राथमिक आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून ही केंद्रे सुरू करण्यात आली असून … Read more

केंद्र सरकारकडून ‘आयुष्मान सहकार’

देशातल्या 52 रुग्णालयांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध होणार पुणे – सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची उभारणी करण्यासाठी केंद्र सरकार “आयुष्मान सहकार’ योजना राबविणार आहे. या योजनेअंतर्गत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून सहकारी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या देशातल्या 52 रुग्णालयांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्रीय … Read more