केदारनाथ मंदिरातील 1.25 अब्ज रूपयांचे सोने गायब.. उत्तराखंड सरकारने केली चौकशीची घोषणा

नवी दिल्ली – उत्तराखंड येथील प्रसिद्ध केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात लावण्यात आलेल्या सोन्याच्या पत्र्याच्या जागी पितळी पत्रा लावण्यात आला असून तेथील तब्बल 1.25 अब्ज रूपयांचे सोने गायब झाले आहे. हे प्रकरण गेले अनेक दिवस सोशल मिडीयात गाजते आहे. आता या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा उत्तराखंड सरकारने केली आहे. केदारनाथ मंदिराचे तीर्थ पुरोहित आणि चारधाम महापंचायतीचे उपाध्यक्ष … Read more

बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी पोहचला खिलाडी कुमार ! मंदिरातून बाहेर येताच केला हर हर महादेवचा जयघोष VIDEO

मुंबई – बॉलिवूडचा खिलाडी कुमार आपल्या टाइम शेड्युलसाठी प्रसिद्ध आहे. अक्षय सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले नियोजनबद्ध काम करताना दिसतो. म्हणूनच अक्षय वर्षाला तब्बल पाच चित्रपट करतो. परंतु नुकतंच अक्षय कुमारने आपल्या चित्रपटांच्या शुटिंगमधून वेळ काढून केदारनाथचे दर्शन घेतले. समोर आलेल्या माहितीनुसार अक्षय कुमार त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी डेहराडूनला पोहोचला होता. अशा स्थितीत त्याने हेलिपॅडवरून … Read more

हर हर महादेव ! भक्तांची प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी उघडले जाणार केदारनाथ धामचे दरवाजे

नवी दिल्ली – आज महा शिवरात्री निमित्त केदारनाथ धामचे द्वार उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.आज (शनिवारी) याबाबतची माहिती संबंधित प्रशासनाकडून जरी करण्यात आली. शिवरात्रीच्या मुहूर्तावर सर्व शिव भक्तांना या निर्णयामुळे मोठा आनंद झाला आहे. केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर झाल्यानंतर येथेही यात्रेच्या तयारीला वेग येणार आहे. परंपरेनुसार, दरवर्षी शिवरात्री उत्सवात केदारनाथ धामचे द्वार … Read more