पुणे जिल्हा : पदांच्या नियुक्‍तीसाठी पाठशिवणीचा खेळ

गावातील मूलभूत सुविधांसाठी खीळ : विकासकामांवर परिणाम प्रमोल कुसेकर मांडवगण फराटा – अनेक गावोगावच्या ग्रामपंचायतीची सरपंच आणि उपसरपंच ही पदे जणू खिरापत झाल्याची परिस्थिती आहे. कारण, केवळ पदासाठी आणि नावापुढे पद लावण्यासाठी सहा महिने, वर्षे आणि अडीच वर्षाला सरपंच आणि उपसरपंच पदे बदलली जात आहेत. गोंधळात एकूणच गावचा विकास आणि राजकारणावर त्याचा परिणाम होत आहे. … Read more