Singapore Open 2024 : ‘त्रिशा-गायत्री’ उपांत्य फेरीत पराभूत, भारताचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात….

Singapore Open 2024 (Badminton) : भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना शनिवारी सिंगापूर बॅडमिंटन ओपन 2024 च्या महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत जपानच्या नामी मत्सुयामा आणि चिहारू शिदा यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. यासह भारताचा स्पर्धेतील प्रवास इथेच संपला आहे. याआधी पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत आणि सात्विकसाईराज रँकी रेड्डी-चिराग शेट्टी आपापले सामने … Read more

Singapore Open 2024 : सिंधूच्या पदरी पुन्हा निराशा, दुसऱ्या फेरीतील पराभवासह स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात…

Singapore Open 2024 badminton : दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूची सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील विजयी मोहीम कट्टर प्रतिस्पर्धी कॅरोलिना मारिनकडून (PV Sindhu vs Carolina Marin) पराभवाने संपुष्टात आली. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या सिंधूला महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत (Round of 16 match) गुरुवारी पराभवाला सामोरे जावे लागले. सामन्यात एकवेळ, सिंधूने मारिनविरुद्ध 18-15 अशी आघाडी … Read more

Malaysia Masters 2024 : पी.व्ही. सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक, मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या पदरी निराशा..

Malaysia Masters 2024 (Badminton) :  दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने चमकदार कामगिरी करत मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी (Quarter Final) गाठली. सिंधूने दुसऱ्या फेरीत अटीतटीच्या लढतीत कोरियाच्या सिम यू जिनचा तीन गेममध्ये पराभव केला. सिंधूचा यु जिनविरुद्धचा हा तिसरा विजय आहे. माजी जगज्जेती आणि जागतिक क्रमवारीत … Read more

Thomas and Uber Cup 2024 : भारतीय पुरूष संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक…

Thomas and Uber Cup 2024 : गतविजेत्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने सोमवारी क गटातील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा 5-0 असा पराभव करून थॉमस आणि उबेर करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले आहे. याआधी टीम इंडियाने पहिल्या सामन्यात थायलंडचा 4-1 असा पराभव केला होता. Recap of #TeamIndia‘s dominant win 🚀🔝#ThomasUberCupFinals#ThomasCup#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/rjXTGJGdhE — BAI Media (@BAI_Media) April 29, … Read more

BWF Madrid Spain Masters 2024 : पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी, अश्‍मिताचा मात्र पराभव…

Madrid Spain Masters 2024 Badminton :– भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने येथे सुरु झालेल्या माद्रिद स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. सिंधू ( PV Sindhu ) हिने कॅनडाच्या वेन यू झँग हिच्यावर सरळ दोन गेममध्ये विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पी. व्ही. सिंधू हिला गेल्या … Read more

Sara Ali Khan: ‘ढल गया दिन, हो गयी शाम’; सारा अली खानच्या रेट्रो लूकवर चाहते फिदा

Sara Ali Khan: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने अल्पावधीतच सिनेसृष्टीत यश मिळवले आहे. ‘केदारनाथ’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत झळकली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. अभिनयासह आपल्या वैयक्तिक आयुष्यातील सारा चर्चेत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर … Read more

Badminton Asia Team Championships 2024 : भारतीय महिला संघाने रचला इतिहास, पहिल्यांदाच गाठली अंतिम फेरी…

Badminton Asia Team Championships 2024 ( Indian women Team) : भारताच्या मुलींनी बॅडमिंटनमध्ये इतिहास रचला. भारतीय महिला संघाने शनिवारी बॅडमिंटन आशिया सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघ पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी कोणत्याही पुरुष संघाला हे यश मिळवता आले नव्हते किंवा महिला संघालाही हे यश मिळाले नव्हते. रविवारी … Read more

Badminton Asia Team Championships 2024 : भारतीय बॅडमिंटन संघाची ऐतिहासिक पदकनिश्‍चिती…

Badminton Asia Team Championships 2024 (Malaysia) – दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिच्यासह अस्मिता छलिया व अश्‍विनी पोनाप्पा आणी तनिषा क्रास्टो यांच्या एकत्रीत यशामुळे भारतीय बॅडमिंटन संघाने आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात उपांत्य फेरी गाठली. भारतीय संघाने उपांत्यपूर्वफेरीच्या लढतींत बलाढ्य हॉंगकॉंगचा ३-० असा दणदणीत पराभव केला व पहिल्यांदाच या स्पर्धेच्या इतिहासात … Read more

Badminton Asia Team Championships 2024 : पी. व्ही. सिंधूचे विजयी पुनरागमन…

Badminton Asia Team Championships 2024 :- भारताची दोन वेळची ऑलिम्पिक विजेती स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हीने येथे सुरु झालेल्या आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत थाटात विजयी पुनरागमन केले. तीच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय बॅडमिंटन संघाने बलाढ्य चीनवर ३-२ अशी मात केली व स्पर्धेत विजयी सलामी दिली. या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने स्पर्धेच्या बाद फेरीतील स्थानही … Read more

Badminton : एचएस प्रणॉय जिंकू शकतो ऑलिम्पिक पदक – केनेथ जोनासेन

नवी दिल्ली :- सलग विजय मिळवत सध्या चांगाल्या फाॅर्मात असलेला अनुभवी एचएस प्रणॉय त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्प्यावर असल्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक नक्कीच मिळवू शकतो, असे डेन्मार्कचे मुख्य प्रशिक्षक केनेथ जोनासेन यांचे मत आहे. प्रणॉयचा २०२३ मध्ये एक अभूतपूर्व हंगाम होता. त्याने एशियन गेम्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पहिले कांस्य पदक जिंकले आणि ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये उपविजेतेपदासह मलेशिया … Read more