‘एफआयआर’मध्ये नाव नाही; खूनाचा प्रयत्न प्रकरणात 10 दिवसात जामीन

पुणे – कोयत्याने वार करून खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणात एकाला दहा दिवसात जामीन मंजुर झाला आहे. त्याचे नाव एफआयआरमधे नसून, केवळ मुख्य आरोपीने दिलेल्या जबाबावरून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्याला जामीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे अॅड. अक्षय वैद्य यांनी केली. त्यानुसार सत्र न्यायाधीश ए.एन.मरे यांनी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर … Read more