सुपे पोलिसांनी जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा टेम्पो पकडला; 59 गाय-वासरांची सुटका, 6 जणांना अटक

सुपे (पुणे जिल्हा) – गाय आणि वासरे (Cows and calves) कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्यांना सुपे पोलीसांनी (supe police station) अटक केली आहे. राजू हुसेन शेख, अमर हजी शेख, हुसेन इमाम शेख (तिघेही रा. निरावागज, ता. बारामती), कौसीन जमील कुरेशी, आऱिफ राजू कुरेशी (दोघे रा. करमाळा), मोहम्मद गुलाब तांबोळी (रा. लोणी भापकर) अशा सहा जणांना पोलीसांनी अटक … Read more

‘बैल पोळ्या’निमित्त कृषीमंत्र्यांकडूून शेतकरी बांधवांना शुभेच्छा; म्हणाले “शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात, सण-उत्सवात आम्ही…”

मुंबई : “कृषीप्रधान भारतात शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांचा सण म्हणजे, बैल पोळा! यानिमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना माझ्या मनापासून शुभेच्छा!”, असा संदेश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात व विशेष करून मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही, परतीच्या पावसाने पाण्याची कमी भरून निघेल, अशा अपेक्षा असल्या तरीही खरीप हंगामातील पिकांवर … Read more

विशेष : सण बैलराजाचा

बैलपोळा हा बैलांसाठी एक प्रकारे दिवाळीचाच सण असतो असे म्हणता येईल. आपल्या धन्याकडून होणाऱ्या या लाडाकोडाने हा बैलराजाही भारावून जाताना दिसतो.आज बैलपोळा त्यानिमित्ताने… भारत कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशातील प्रमुख व्यवसाय हा शेती होय. याशिवाय निसर्गपूजा ही आपल्याकडे कोणत्याही पूजेपेक्षा श्रेष्ठ मानली गेलेली आहे. त्यामुळे कृतज्ञता व्यक्‍त करणे हा आपला स्थायीभाव! शेती आज जरी आधुनिक … Read more

पोळ्यासाठी मातीच्या बैलजोड्यांना पसंती

चऱ्होली – पिंपरी-चिंचवड शहरात शेतीचे प्रमाण कमी झाले आहे. परिसरात मोठ मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे शेतीक्षेत्र कमी झाले आहे. तसेच शेतीशी निगडित प्राण्यांचे प्रमाणही घटले आहे. तरीही काही शेतीकरी मात्र अजूनही उर्वरित क्षेत्रात पारंपरिक शेती व्यवसाय करत असून, शेतीशी निगडित असलेले सणोत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करत आहेत. शेतीमध्ये बैलांच्या वापराऐवजी यंत्राचा वापर होत … Read more

बैल पोळ्यावर दुष्काळाचे सावट

बेल्हे बाजारात साज खरेदीकडे ग्राहकांनी फिरवली पाठ अणे – बेल्हे (ता. जुन्नर) येथे सोमवारी भरणारी बाजारपेठ जनावरांच्या साज सामानाने सजली होती. यावर्षी समाधानकारक पाऊस नसल्याने बाजारात काहीशी मंदी दिसून आली. शनिवारी भाद्रपद अमावस्येला होणाऱ्या बैलपोळ्यासाठी येथे म्हणावी तशी गर्दी झालीच नाही. भाद्रपद अमावस्येला येणाऱ्या बैलजोडी सजवण्यासाठी शेतकरी हजारो रुपये खर्च करतात. यावर्षी साहित्य खरेदी अल्प … Read more