प्रतीक्षा संपली ! ‘या’ दिवशी लॉन्च होणार बजाजची जगातील पहिली ‘CNG Bike’; किंमत आणि मायलेज, पाहा…..

Automobile | Bajaj Cng Bike | Cng Bike : पर्यावरणाचा विचार करून भारतातील लोक आता पेट्रोल आणि डिझेलची वाहने विसरून इलेक्ट्रिक आणि सीएनजी गॅसची वाहने निवडत आहेत. त्याचा एक फायदा म्हणजे ते पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त आहे आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही. हे लक्षात घेऊन देशातील प्रसिद्ध बाईक कंपनी बजाज मोटर्सने आपली पहिली CNG … Read more

पुढील 6 महिन्यात लाॅंच होऊ शकते Bajajची CNG बाईक; मिळणार अप्रतिम मायलेज..

Bajaj CNG Bike: बजाज ऑटो भारतीय बाजारपेठेसाठी सीएनजी बाइकचा पर्याय शोधत आहे. लोकांसाठी वाहन चालवण्याचा खर्च कमी करणे आणि प्रदूषण कमी करणे हा त्याचा उद्देश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बजाज आता सीएनजी-कम-पेट्रोल बाइकवर काम करत असून लवकरच ही सीएनजी बाईक लाॅंच होण्याची शक्यता आहे. 6 महिने ते 1 वर्षात लॉन्च होईल? अहवालानुसार, जर सर्व काही योजनेनुसार … Read more

बजाज वर्षाला पाच लाख इलेक्‍ट्रिक वाहनांची निर्मिती करणार

नवी दिल्ली – बजाज ऑटो कंपनी इलेक्‍ट्रिक वाहने निर्माण करण्यासाठी नवा प्रकल्प अकुर्डी येथे सुरू करणार असून या प्रकल्पातून वर्षाला पाच लाख इलेक्‍ट्रिक वाहनांची निर्मिती होणार असल्याचे सांगण्यात येते. बजाज ऑटोने पाच महिन्यापूर्वी इलेक्‍ट्रिक आणि हायब्रीड वाहन निर्मितीसाठी नवी उपकंपनी निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी सांगितले की, 2001 … Read more

शेअर बाजार निर्देशांकांची जोरदार आगेकूच; HDFC, ICICI, Bajaj आघाडीवर

मुंबई – अर्थव्यवस्था मजबूत असल्याची आकडेवारी जाहीर होत आहे. जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश देणे चालूच आहे. त्यातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सहा लाख कोटींच्या सरकारी पायाभूत सुविधा खाजगी उपयोगासाठी उपलब्ध करणार असल्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे निर्देशांक उच्च पातळीवर असूनही शेअर बाजारात जोरदार खरेदी झाल्यामुळे निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर गेले. बाजार बंद होताना मुंबई … Read more

पुण्यातील चाकणमध्ये “बजाज’चा 650 कोटीचा नवा प्रकल्प

मुंबई – बजाज ऑटो 650 कोटी रुपये गुंतवणुकीचा नवा प्रकल्प चाकणमध्ये सुरू करणार आहे. यासंदर्भात बजाज ऑटो आणि महाराष्ट्र सरकारदरम्यानच्या सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. शेअर बाजारांना उपलब्ध केलेल्या माहितीत कंपनीने म्हटले आहे की, या प्रकल्पातील उत्पादन 2023 मध्ये सुरू होईल. या ठिकाणी केटीएम, ट्रायम्प इत्यादी उच्च दर्जाच्या दुचाकी तयार करण्यात येईल. या संदर्भात आवश्‍यक … Read more

#TRPScam : पारलेजी कंपनीने जाहिरातींबाबत घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई –  पैसे देऊन टीआरपी रेटिंग वाढवण्याच्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या हिंदी व इंग्रजी वृत्तवाहिन्यांचे नाव आले आहे. पोलिसांनी टीआरपी स्कॅमचा पर्दाफाश केल्यानंतर टेलिव्हिजन माध्यमांत खळबळ माजली आहे. यामुळे   जाहिरातदार आणि मीडिया एजन्सींकडून या संबंधित टेलिव्हिजनवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. Parle Products has decided not to advertise on news channels that broadcast toxic aggressive content. … Read more

‘बजाज चेतक इलेक्‍ट्रिक भविष्यात इतिहास रचेल’

हमारा बजाजची चेतक इलेक्‍ट्रिक रुपात; आकुर्डी येथे चेतक इलक्‍ट्रिक यात्रेचे स्वागत पिंपरी – वर्षानुवर्षे जनमानसाच्या मनावर गारुड घालणारी बजाज चेतक आता नव्या रंगरूपात आणि नवी वैशिष्ट्‌ये घेऊन समोर आली असून, बजाज चेतक आता चार्जिंगद्वारे रस्त्यावर धावणार आहे. बजाज चेतक हा ब्रॅंड भूतकाळात मैलाचा दगड ठरला आणि भविष्यातही इतिहास रचेल असा विश्‍वास बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष … Read more